मोठी बातमी ! ‘त्या’ जिल्ह्यातील कर्जदार शेतकऱ्यांचा सातबारा होणार कोरा, कर्जमाफीची मोठी घोषणा

sangli news

Sangli News : शेतकरी बांधव नैसर्गिक संकटांच्या भोवऱ्यात गेली कित्येक वर्ष भरडला जात आहे. नैसर्गिक संकटांमुळे शेतकऱ्यांना शेतीमधून अपेक्षित असे उत्पन्न मिळत नाही. अवकाळी, अतिवृष्टी, दुष्काळ, गारपीट, ढगाळ हवामान यांसारख्या एक ना अनेक संकटांमुळे बळीराजा हतबल झाला आहे. कोणत्याच पिकातून शेतकऱ्यांना चांगले उत्पादन मिळत नाहीये. एखाद्या पिकातून चांगले उत्पादन मिळाले तर त्या पिकाला बाजारात चांगला … Read more

मोठी बातमी ! ‘त्या’ शेतकऱ्यांच्या खात्यावर 40 कोटी रुपयांचा निधी वर्ग; तुम्हाला मिळालेत का?

50 Hajar Protsahan Anudan

Agriculture News : राज्य शासनाच्या माध्यमातून राज्यातील शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी कायमच वेगवेगळ्या योजना सुरू केल्या जातात. गेल्या महाविकास आघाडी सरकारने देखील शेतकऱ्यांसाठी नाविन्यपूर्ण अशा योजना सुरू केल्या होत्या. सत्तेत आल्यानंतर गेल्या काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना प्रणित महाविकास आघाडी सरकारने सर्वप्रथम कर्जमाफीची घोषणा केली. महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत त्यावेळी दोन लाखांपर्यंतची शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली. … Read more

शिंदे सरकार शेतकऱ्यांना देणार गिफ्ट ! कर्जमाफीपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांचीं 791 कोटींची कर्जमाफी होणार ; हिवाळी अधिवेशनात निर्णयाची शक्यता

shetkari karjmukti yojana

Shetkari Karjmafi Yojana : येत्या काही दिवसात उपराजधानी नागपूर मध्ये हिवाळी अधिवेशनाला सुरवात होणार आहे. 19 डिसेंबरला सुरु होणाऱ्या या अधिवेशनाकडे सर्वांचेच लक्ष लागून आहे. शेतकरी बांधवांचे देखील अधिवेशनाकडे लक्ष लागून आहे. या येत्या अधिवेशनात पुरवणी मागणी द्वारे 2017 आणि 2019 मध्ये कर्जमाफी पासून वंचित राहिलेल्या शेतकरी बांधवांची कर्जमाफी करणे हेतू 791.19 कोटी रुपयांची मागणी … Read more

Karjmafi Yojana : आताची सर्वात मोठी बातमी ! ‘या’ शेतकऱ्यांची कर्जमाफी करा, मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश, अहमदनगरच्या शेतकऱ्याने दाखल केली होती याचिका

karjmafi yojana

Karjmafi Yojana : राज्यातील शेतकरी बांधवांसाठी (Farmer) एक अतिशय आनंदाची बातमी समोर येत आहे. मित्रांनो जसे की आपणास ठाऊकच आहे 2017 मध्ये छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान कर्जमुक्ती योजना (Yojana) राबवण्यात आली होती. या योजनेच्या माध्यमातून राज्यातील शेतकरी बांधवांची दीड लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी (Farmer Loan Waiver Scheme) करण्यात आली होती. मात्र या योजनेच्या (Farmer Scheme) … Read more