Farming Buisness Idea : हा शेतकरी करतोय भाडेतत्वावर शेती आणि कमवतोय लाखो रुपये !

Farming Buisness Idea : शेती करण्याचे अनेक पर्याय उपलब्ध झाले आहेत. जसजसा काळ बदलत आहे तसतशी शेती (Farming) करण्याची पद्धत देखील बदलत आहे. शेतकरी (Farmers) आता आधुनिक पदतीने शेती करू लागल्याने अधिकाधिक नफा मिळू लागला आहे. अली अहमद (Ali Ahmed) हा उत्तर प्रदेशातील एका वस्तीवर राहणारा प्रगतीशील शेतकरी आहे. मात्र, त्यांच्याकडे स्वत:ची फारशी जमीन नसून, … Read more

कारल्याची शेती शेतकऱ्यांसाठी ठरतेय वरदान!! तुम्ही सुद्धा कारले लागवड करून कमवू शकतात लाखो; जाणून घ्या कारल्याच्या शास्त्रीय शेतीविषयी

Krushi news : मित्रांनो भारतात मोठ्या प्रमाणात भाजीपाला वर्गीय पिकांची लागवड (Vegetable Cultivation) केली जाते. भाजीपाला कमी दिवसात उत्पादन देण्यास तयार होत असल्याने शेतकरी बांधव (Farmers) याच्या लागवडीकडे आता मोठ्या प्रमाणात वळले आहेत. शिवाय भाजीपाला शेती साठी उत्पादन खर्च देखील कमी लागत असल्याने शेतकरी बांधव यांची शेती आता मोठ्या प्रमाणात करीत आहेत. कारले देखील एक … Read more

कोण म्हणत सेंद्रिय शेती तोट्याची? हा अवलिया सेंद्रिय शेती आणि डेअरी फार्मिंगच्या माध्यमातून कमवतोय वर्षाकाठी 30 लाख

Farmer succes story : भारत हा एक कृषिप्रधान देश (Agriculture Country) आहे, देशातील निम्म्याहून अधिक जनसंख्या शेती क्षेत्रावर (Farming) अवलंबून आहे. मात्र असे असताना देखील देशातील शेतकरी बांधवांना गेल्या अनेक वर्षांपासून शेती व्यवसायात मोठा तोटा सहन करावा लागत आहे. शेती व्यवसायात प्रामुख्याने निसर्गाच्या लहरीपणामुळे (Climate Change) तसेच शेतमालाला मिळत असलेल्या कवडीमोल दरामुळे शेतकरी बांधवांना मोठा … Read more

अरे बापरे! या भाजीला मिळतोय इतका भाव : मेथी@३५

Ahmednagar News :सध्या महागाईच्या वणव्यात प्रत्येकजण होरपळून निघत आहे. तर दुसरीकडे शेतकऱ्यांच्या कांद्याला मिळत असलेला कवडीमोल भाव यामूळे शेतकरी हवालदिल झाला असून, कांदा विक्री न करता तो साठवण्याला प्राधान्य देत आहे. तर इंधनापाठोपाठ बाजारात वाढलेल्या भाजीपाल्याच्या दरांमुळे सर्वसामान्य नागरिक वैतागला आहे. उन्हाच्या तडख्यामुळे भाजीपाल्याचे उत्पन्न कमी झाल्यामुळे आवक घटली असून परिणामी भाजीपाल्याचे दर चांगलेच वाढलेले … Read more

Mushroom Farming: गैनोडर्मा मशरूम शेती शेतकऱ्यांना बनवणार मालामाल; वाचा याविषयी सविस्तर

Mushroom Farming: मित्रांनो देशात मशरूम शेती (Mushroom Farming) आता मोठ्या प्रमाणात केली जातं आहे. विशेष म्हणजे मशरूम शेती (Mushroom Varieties) शेतकऱ्यांसाठी (Farmers) फायदेशीर देखील सिद्ध होत आहे. मशरूम शेतीच्या माध्यमातून शेतकरी बांधव चांगली मोठी कमाई आता करीत आहेत. त्यामुळेच आज आपण गैनोडर्मा मशरूम (Ganoderma mushrooms) या मशरूमच्या जाती विषयी सविस्तर जाणुन घेणार आहोत. गैनोडर्मा मशरूम … Read more

Onion prices fall: शेगाव येथील शेतकऱ्याने 200 क्विंटल कांदा वाटला मोफत, जाणून घ्या काय होते कारण?

Onion prices fall:महाराष्ट्रातील अनेक भागात कांद्याच्या दरात मोठी घसरण होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे राहिले आहे. कांदा (Onion) विकू न शकल्याने त्रस्त झालेल्या एका शेतकऱ्याने 100 किलो नाही, 500 किलो नाही तर 200 क्विंटल (20 हजार किलो) कांदा लोकांना मोफत वाटला आहे. कांदा पिकाला वाजवी भाव मिळत नाही – बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथे … Read more

“उत्पादनात वाढ होईल शिवाय शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकटही ओढावणार नाही” अजित पवारांचे सूतोवाच

मुंबई : राज्याचे उपमुख्यंमत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी मुंबई मध्ये बोलत असताना यंदाच्या मान्सून विषयी भाष्य केले आहे. तसेच शेतकऱ्यांना (Farmers) दुबार पेरणीचे संकट ओढावणार नसल्याचे अजित पवार म्हणाले आहेत. अजित पवार म्हणाले, गतवर्षी निसर्गाच्या लहरीपणामुळे (Kharif Season) खरीप हंगामातील उत्पादन घटले होते. यंदा हंगाम सुरु होण्यापूर्वीच (Meteorological Department) हवामान विभागाने शुभसंकेत दिले आहेत. … Read more

शेतकऱ्यांसाठी महत्वाचे! मान्सून काळात आढळणारे भारतातील सर्वात विषारी साप; जाणुन घ्या यापासून संरक्षित राहण्याचा उपाय

Agriculture News : पावसाळा किंवा मान्सून (Mansoon) सुरु झाला की बळीराजाची शेती (Farming) कामासाठी लगबग सुरु होते पीक पेरणी पासून सुरु झालेली लगबग थेट पीक पदरात घेईपर्यंत सुरूच राहते. यादरम्यान शेतकरी बांधवांना अनेक संकटाचा देखील सामना करावा लागतो. रात्री अपरात्री सिंचनाची कामे करावी लागतात. पावसाळ्यात शेती कामे करताना शेतकरी बांधवांना (Farmers) अनेकदा सापांचा (Snake Bite) … Read more

अखेर ठरलं ! या दिवशी येणार लाखों शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 रुपये

PM Kisan : केंद्र सरकारने (Central Goverment) देशातील लाखों शेतकऱ्यांसाठी (Farmers) पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना चालू केली आहे. त्याचा ११ वा हफ्ता येणे बाकी आहे. त्याची शेतकरी आतुरतेने वाट पाहता आहेत. लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात त्याचे पैसे जमा होणार आहेत. पीएम किसान सन्मान निधी योजना (PM Kisan Sanman Nidhi Yojana) शेतकऱ्यांना तीन समान हप्त्यांमध्ये वार्षिक … Read more

Free Solar Plant: केंद्राच्या या योजनेत फ्री मध्ये बसवा सोलर आणि विजेच्या समस्या कायमच्या करा दुर; वाचा या सरकारी योजनेविषयी

Government scheme : भारत सरकार (Indian Government) देशातील गरीब लोकांसाठी तसेच शेतकरी राजांसाठी (Farmers) विविध योजनांवर काम करत असते. जेणेकरून शेतकऱ्याच्या तसेच सामान्य नागरिकांच्या समस्या सहज सोडवता येतील. तुम्हाला माहिती आहेच की, उष्णतेचा प्रकोप सातत्याने वाढत आहे. अशा स्थितीत लोकांना विजेच्या भरमसाठ बिलांचाही सामना करावा लागत आहे. शिवाय आपल्या राज्यात मध्यंतरी वीज तोडणी चा मुद्दा … Read more

Farming Buisness Idea: लवकर काढणीसाठी तयार होणाऱ्या या पिकांची शेती करा आणि अल्पकालावधीत कमवा लाखों; वाचा याविषयी

Farming Buisness Idea:मित्रांनो भारत हा शेतीप्रधान देश (Agriculture Country) आहे कारण की, येथील बहुतांश लोकसंख्या आजही उदरनिर्वाहासाठी शेतीवर (Farming) अवलंबून आहे. भारतीय शेतीत आता काळाच्या ओघात बदल देखील बघायला मिळत आहे. बदल करणे काळाची गरज देखील बनले आहे. देशातील शेतकरी बांधव (Farmers) आता बाजारपेठेत मागणी असलेल्या पिकांची शेती करू लागले आहेत शिवाय अशा पिकांची शेती … Read more

Goat Farming: शेळीपालन करण्याचा विचार करताय? पण, पैसे नाहीत चिंता नको; आता बकरी पालणासाठी मिळणार लोन

Goat Farming :- देशात फार पूर्वीपासून शेतीला (Farming) पूरकव्यवसाय म्हणून शेळीपालन (Goat Rearing) केले जात आहे. शेळीपालन करून पशुपालक शेतकरी (Livestock Farmers) बक्कळ पैसा देखील कमी होत आहेत. या व्यवसायाला ग्रामीण अर्थव्यवस्थेचा (Rural Economy) कणा म्हणुन देखील ओळखले जाते. मात्र असे असले तरी हा व्यवसाय सुरू करण्यासाठी सुरुवातीला भांडवल (Capital) आवश्यक असते. मात्र अनेक शेतकऱ्यांकडे … Read more

खरं काय! ‘या’मुळे नागपूरच्या केळी उत्पादक शेतकऱ्याचा जपानच्या पाहुण्यांनी केला सत्कार; जाणुन घ्या याविषयी

Maharashtra news : संपूर्ण देशात आता शेती क्षेत्रात (Farming) मोठा बदल बघायला मिळत आहे आता शेतकरी बांधव पारंपरिक पिकाला फाटा देऊन वेगवेगळ्या नगदी पिकांची शेती करू लागले आहेत. यामुळे शेतकऱ्यांना (Farmers) मोठा फायदा देखील होत आहे. नागपूर मध्ये (Nagpur) देखील मौदा तालुक्यातील एका शेतकऱ्याने काळाच्या ओघात शेतीमध्ये बदल करुन सर्वांचे लक्ष आपल्याकडे घेतले आहे. तालुक्यातील … Read more

Farming Tips: नॅनो युरियाचा वापर भविष्यात ठरणार फायद्याचा; उत्पादन खर्चात बचत शिवाय उत्पादनाची हमी; वाचा

Krushi news : मित्रांनो सध्या संपूर्ण देशात नॅनो युरियाचा (Nano Urea) वापर वाढत आहे. यासाठी कृषी क्षेत्रातील जाणकार लोक देखील शेतकऱ्यांना (Farmers) प्रोत्साहित करीत आहेत. मित्रांनो आम्ही आपणास सांगू इच्छितो की नॅनो युरिया हे द्रवरूप युरीयाचे (Liquid Urea) स्वरूप आहे. नॅनो युरिया लिक्विड स्वरूपात येत असल्याने याचा वापर पिकांसाठी (Crop) अधिक प्रभावी ठरत आहे. विशेष … Read more

Tree Farming : या तीन झाडांची शेती करून कमवा लाखो-कोटी रुपयांचा नफा! जाणून घ्या कसे ?

Tree Farming:- शेती हे एक रिस्की क्षेत्र आहे. ज्यामध्ये पिकांची लागवड, हंगाम आणि त्यांची विक्री यावर नफा अवलंबून असतो. अनेक वेळा वर्षभर शेती करूनही शेतकऱ्यांना नफा मिळत नाही, हे पाहता सर्व शेतकरी दुसरा पर्याय शोधू लागतात. अशा परिस्थितीत जर तुम्ही काही झाडे लावली तर तुमचे नुकसानही कमी होईल आणि नफाही पुरेसा होईल. जाणून घेऊया या … Read more

Farmer’s Success : राजकारण सोडले आणि शेती सुरु केली; आज वर्षाला कमवतोय 18 लाख; वाचा याविषयी

Farmer succes story : सध्या शेती व्यवसायाकडे (Farming) मोठ्या आशेने बघितले जाऊ लागले आहे. शेतीमध्ये काळाच्या ओघात आता बदल देखील बघायला मिळत आहेत. विशेष म्हणजे शेतकरी बांधवांना (Farmers) शेतीतून चांगले उत्पन्न (Farmers Income) देखील आता मिळू लागले आहे. यामुळे आता नवयुवक शेतीकडे वळत असून शेतीमध्ये काळाच्या ओघात आधुनिकतेची कास धरत चांगले उत्पन्न कमवीत आहेत. मित्रांनो … Read more

शेतकऱ्याचा नांदखुळा कार्यक्रम! बनवला बॅटरीवर चालणारा ट्रॅक्टर; एकदा चार्ज केला की चालतो तब्बल 10 तास

Farmer succes story : देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती (Petrol and diesel prices) आकाशाला गवसणी घालत आहेत. इंधनाच्या वाढत्या किमतींमुळे (Fuel Rate) अन वाढत्या महागाईमुळे (Rising Inflation) सर्वसामान्यांना उदरनिर्वाह भागवणे देखील मोठं जिकिरीचं बनले आहे. दैनंदिन गरजेच्या वस्तू असो की किराणा असो की भाजीपाला असो की सार्वजनिक वाहतुकीचे भाडे प्रत्येक गोष्ट ही अभूतपूर्व महाग झाली … Read more

PM Kisan Yojana : ‘या’ तारखेला जमा होणार ११ व्या हफ्त्याचे पैसे, हे काम केले नसल्यास जमा होणार नाहीत पैसे

PM Kisan Yojana : पीएम किसान सन्मान निधी योजनेमुळे अनेक शेतकऱ्यांना (Farmers) फायदा होत आहे. केंद्र सरकारकडून (Central Goverment) लवकरच ११ व्या हफ्त्याची सोडत दिली जाणार आहे. मात्र तत्पूर्वी शेतकऱ्यांना थोडेसे काम करावे लागणार आहे. लाखो भारतीय शेतकरी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM-Kisan) चा 11वा हप्ता येण्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. पीएम किसान सन्मान निधी … Read more