Monsoon 2022 : 6 दिवसापूर्वी राज्यात मान्सूनची एंट्री तरी पण मोसमी पाऊस रुसलेलाच, पाऊस न पडण्याचं कारण तरी काय
Monsoon 2022: मित्रांनो 10 जून रोजी मान्सूनचे दक्षिण कोकणात दणक्यात आगमन झाले. मान्सून वाऱ्याच्या वेगाने राज्यात दाखल झाला. दक्षिण कोकणातील वेंगुर्ला मध्ये 10 जून ला दाखल झालेला मान्सून अवघ्या 24 तासात मुंबईमध्ये दाखल झाला. यामुळे या वर्षी मान्सून (Monsoon) लवकरच संपूर्ण राज्यात येईल अशी परिस्थिती होती. हवामान तज्ञ देखील असाच अंदाज वर्तवत होते. मात्र सध्या … Read more