महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या शेतजमिनीचे अवकाशातून होणार राखण ! उपग्रहाच्या मदतीने शेतजमिनीचा बांध कोणी कोरला तरी समजनार, शेतजमिनीची अचूक मोजणी होणार
Agriculture News : शेतकरी बांधवांसाठी एक अतिशय कामाची बातमी समोर येत आहे. शेतकरी आणि त्याची जमीन यांचे नाते काही औरच असते. शेतकऱ्याचे आपल्या जमिनीवर पोटच्या मुलाप्रमाणे जीव असतो. शेतकऱ्याचे पोट शेत जमिनीवर भरत असल्याने जमिनीवर बळीराजाच असीम प्रेम असतं. मात्र अनेकदा जमिनीवरून वाद होतात. शेतकरी बांधवांना आपल्या शेती जमिनीचा बांध कोरला गेल्याची तक्रार असते, सातबारा … Read more