फास्ट फूडचे वाईट परिणाम ! तरुणाने गमावला जीव
फास्ट फूडचे अनेक जण शौकीन आहेत. फास्ट फूड हे आरोग्यासाठी हानिकारक असते. त्यातून ते जर शिळे झाले असेल मुळीच खाऊ नका, असा सल्ला डॉक्टर देतात. पास्ता हा असाच एक फास्ट फूडचा लोकप्रिय प्रकार आहे. पण सध्या तो एका वेगळ्याच गोष्टीमुळे चर्चेत आला आहे. या पास्तामुळे एका तरुणाने जीव गमावल्याची ही दुर्दैवी घटना आहे. खरेतर ही … Read more