FD Rates : बँक ऑफ बडोदाच्या ग्राहकांसाठी खुशखबर, 15 दिवसांच्या एफडीवरील व्याजदर वाढवले, वाचा…
FD Rates : बँक ऑफ बडोदाने आपल्या करोडो ग्राहकांना भेट दिली आहे. देशातील बड्या सरकारी बँकांमध्ये समाविष्ट असलेल्या बँक ऑफ बडोदाने एफडीच्या व्याजदरात बदल केला आहे. BOB बँक आता 7 ते 14 दिवसांच्या FD वर 4.25 टक्के व्याज देत आहे. बँक 15 ते 45 दिवसांच्या एफडीवर 6 टक्के ते 7.75 टक्के पर्यंत व्याज देत आहे. … Read more