SBI बँकेची 400 दिवसांची एफडी योजना बनवणार मालामाल ! 5 लाख, 10 लाख अन 15 लाखाच्या गुंतवणुकीतुन किती रिटर्न मिळणार ?
SBI Bank 400 Days FD Scheme : स्टेट बँक ऑफ इंडिया अर्थातच एसबीआय ही देशातील सर्वात मोठी बँक असून ही बँक आपल्या ग्राहकांसाठी विविध प्रकारच्या एफडी योजना राबवत आहे. बँकेकडून विशेष FD योजना सुद्धा सुरू करण्यात आली आहे. ही बँक 400 दिवसांची, 444 दिवसांची स्पेशल एफ डी स्कीम सुद्धा राबवते. एसबीआयच्या एफडी योजनांबाबत बोलायचं झालं … Read more