FIFA World Cup 2022 Prize Money: पैसा ही पैसा… फायनलमध्ये जिंका किंवा हरा ; दोन्ही संघांना मिळणार ‘इतके’ करोडो रुपये

FIFA World Cup 2022 Prize Money: FIFA विश्वचषक 2022 चा अंतिम सामना रविवारी म्हणजेच आज खेळला जात आहे. अंतिम सामना भारतीय वेळेनुसार रात्री 8.30 वाजता सुरू होईल. लुसेल स्टेडियमवर अर्जेंटिना आणि फ्रान्सचे संघ आमनेसामने असतील. लिओनेल मेस्सीकडे विश्वचषक जिंकण्याची शेवटची संधी आहे, कारण या अंतिम सामन्यानंतर तो कोणत्याही विश्वचषकात सहभागी होणार नाही. अशा स्थितीत सर्वांच्या … Read more

Fifa World Cup Finals Schedule: मेस्सी-रोनाल्डो कधी भिडणार ? जाणून घ्या फिफा विश्वचषक उपांत्यपूर्व फेरीचे संपूर्ण वेळापत्रक

Fifa World Cup Finals Schedule:  कतारमध्ये सुरु असलेल्या फिफा विश्वचषक 2022 आता शेवट होण्याच्या मार्गावर आहे.  या स्पर्धेमध्ये आता उपांत्यपूर्वफेरीचे सामने सुरु होणार आहे. आम्ही तुम्हाला सांगतो या जगातील आठ बेस्ट संघ  उपांत्यपूर्व फेरीत एकमेकांशी भिडणार आहे. या आठ संघामध्ये ख्रिस्तियानो रोनाल्डोचा पोर्तुगाल आणि लिओनेल मेस्सीचा अर्जेंटिना संघ देखील आहे. यामुळे मेस्सी आणि रोनाल्डो यांच्यात सामना … Read more

Nora Fatehi : नोरा फतेहीला ‘ती’ चूक पडली महाग ! सोशल मीडियावर होत आहे ट्रोल ; पहा ‘हा’ व्हिडिओ

Nora Fatehi : बॉलीवूड अभिनेत्री नोरा फतेहीने FIFA विश्वचषक 2022 मध्ये आपल्या जबरदस्त डान्सने लाखो चाहत्यांना घायाळ केला आहे . तुम्ही याचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर पहिला असेल. मात्र नोरा सध्या एका वेगळ्याच कारणाने सोशल मीडियावर चर्चेत असून सोशल मीडियावर तिचा एक व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. याच करणारे सध्या सोशल मीडियावर नोरा ट्रोल होत … Read more

FIFA World Cup 2022: बाबो .. चॅम्पियन संघ होणार बाहेर? वर्ल्डकपचे गणित अडकले ; जाणून घ्या सुपर-16 चे समीकरण

FIFA World Cup 2022: सध्या संपूर्ण जगात FIFA World Cup 2022 च्या रोमांचक सामन्यांची चर्चा सुरु आहे.यातच आता टॉप 16 राउंडमध्ये एन्ट्रीसाठी संपूर्ण समीकरण बदलले आहे. चला तर जाणून घेऊया सर्व संघांचे राउंड-16 मध्ये जाण्याचे समीकरण. नेदरलँड्सने ग्रुप-अ मध्ये कतारविरुद्ध विजय किंवा अनिर्णित खेळ केल्यास ते अंतिम 16 मध्ये प्रवेश करेल. सेनेगलला हरवल्यास किंवा सामना … Read more

FIFA World Cup 2022 : ग्राहकांसाठी Vi ने लाँच केले 4 जबरदस्त प्लॅन, ‘या’ सुविधाही मिळत आहेत फ्री

FIFA World Cup 2022 : कतारमध्ये फुटबॉलचा थरार सुरु आहे. अनेकजण कतारमध्ये फुटबॉलचा आनंद घेण्यासाठी तेथे गेले आहेत. मात्र अनेकांना जात आले नाही. त्यांच्यासाठी आता जिओ पाठोपाठ Vodafone Idea ने आपल्या ग्राहकांसाठी 4 जबरदस्त प्लॅन लाँच केले आहेत. त्यासोबत कंपनी काही विशेष सुविधाही अगदी मोफत देत आहे. आपल्या ग्राहकांसाठी Vi ने चार नवीन पालन प्लॅन … Read more

Fifa World Cup 2022: छोटे कपडे, दारू आणि सेक्स.. फुटबॉल वर्ल्ड कपमध्ये ‘हे’ आहे विचित्र नियम

Fifa World Cup 2022: संपूर्ण जगातील फुटबॉल चाहत्यांची प्रतीक्षा आता संपणार आहे. 20 नोव्हेंबर म्हणजेच या रविवारपासून फुटबॉल जगातील सर्वात मोठी स्पर्धा Fifa World Cup 2022 सुरु होणार आहे. यावेळी Fifa World Cup 2022 चे आयोजन कतारकडे सोपविण्यात आले आहे. या स्पर्धेमध्ये भाग घेणाऱ्या सर्व संघ कतारमध्ये दाखल झाले आहे. तुमच्या माहितीसाठी आम्ही तुम्हाला सांगतो … Read more