7 वा वेतन आयोग विसरा, कर्मचाऱ्यांसाठी 8 वा वेतन आयोग येणार ! मोदी सरकार घेणार निर्णय
केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांवर मोदी सरकार मेहरबानी करणार आहे. सरकार त्यांना खूप चांगली बातमी देणार आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, 7 व्या वेतन आयोगानंतर आता 8व्या वेतन आयोगाची चर्चा सुरू झाली आहे. चर्चा नुसती इथेच नाही, तर फाईल तयार होत असल्याची आनंदाची बातमी आहे. पुढील वर्षी मोदी सरकार केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी घोषणा करेल, अशी शक्यता वर्तवली जात … Read more