अहिल्यानगरमधील ‘या’ अभयारण्यात शिकार करायला परवानगी? अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे लागला शिकारीला प्रोत्साहन देणारा फलक

Ahilyanagar News: कर्जत- तालुक्यातील रेहकुरी अभयारण्य हे काळविटांच्या संरक्षणासाठी प्रसिद्ध आहे. येथील जैवविविधता आणि नैसर्गिक सौंदर्य यामुळे हे अभयारण्य पर्यटक आणि वन्यजीवप्रेमींसाठी आकर्षणाचं केंद्र आहे. मात्र, अलीकडेच येथे लावण्यात आलेल्या एका फलकाने सर्वांचं लक्ष वेधलं आहे. या फलकावर “शिकारबंदी करण्यास सक्त मनाई” असा मजकूर आहे, ज्यामुळे शिकारीला परवानगी असल्याचा चुकीचा संदेश गेला आहे. गुरे चराई, … Read more

राहता तालुक्यातील पुणतांब्यात बिबट्याच्या जोडीचे दर्शन, स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

Ahilyanagar News: राहाता- पुणतांबा येथील पुरणगाव रोडवरील धनवटे वस्ती परिसरात बुधवारी (७ मे २०२५) दुपारी बिबट्याच्या जोडीचे दर्शन घडल्याने स्थानिक नागरिकांमध्ये प्रचंड घबराट पसरली आहे. दुपारी ४ ते ४:३० च्या सुमारास ही घटना घडली, ज्यामुळे शेतकरी आणि वस्तीवरील रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे. यापूर्वीही या परिसरात बिबट्याचे दर्शन झाले असले, तरी यावेळी बिबट्याच्या जोडीचे दर्शन आणि … Read more

अहिल्यानगरमधील गर्भगिरी डोंगराला पुन्हा भीषण आग, हजारो झाडे, प्राणी- पक्ष्यांचा होरपळून मृत्यू

पाथर्डी- तालुक्यातील करंजी गावाजवळ असलेल्या गर्भगिरी डोंगराच्या परशुराम दर्या भागात रविवारी (दि. ६ एप्रिल) रात्री सातच्या सुमारास पुन्हा एकदा भीषण आग लागली. काही दिवसांपूर्वीच लागलेली आग आटोक्यात आणली गेली होती, आणि अवघ्या तीनच दिवसांत पुन्हा ही दुसरी दुर्घटना घडल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीती आणि हळहळ व्यक्त होत आहे. हजारो झाडे जळून खाक या आगीत डोंगरावर असलेली … Read more

बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची पोलिसांत नोंद, पण वनविभागाने नाकारली नुकसान भरपाई! श्रीगोंदेतील मृत महिलेच्या वारसांची न्यायासाठी फरफट

श्रीगोंदा- अजनूज येथील यमुनाबाई नानासाहेब शिंदे यांचा मृत्यू बिबट्याच्या हल्ल्यात झाल्याचा वारसांचा ठाम दावा असून, यासंदर्भात पोलिसांकडे नोंदही झाली आहे. मात्र, वनविभागाने शवविच्छेदन अहवालात बिबट्याच्या हल्ल्याचा स्पष्ट उल्लेख नसल्याचे कारण देत नुकसान भरपाई नाकारली आहे.त्यामुळे शिंदे कुटुंबाला दुहेरी वेदना सहन कराव्या लागत आहेत ही दुर्दैवी घटना ९ सप्टेंबर २०२३ रोजी पहाटे अजनूज येथे घडली. यमुनाबाई … Read more

जंगल सफारी करण्याची हौस आहे का? तर हे प्राणी संग्रहालय ठरेल तुमच्यासाठी खास पॉईंट, भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे लहान हरीण मिळेल पाहायला

g

भारतामध्ये आणि महाराष्ट्रात अनेक पक्षी आणि प्राणी संग्रहालय, व्याघ्र प्रकल्प, पक्षी अभयारण्य आणि बरेच क्षेत्र ही विविध प्राण्यांसाठी राखीव ठेवण्यात आलेले आहेत. आपल्यातील बऱ्याच जणांना जंगल सफारी करण्याची खूप आवड असते. यामध्ये आपल्याला माहित आहे की अनेक पर्यटक ताडोबा सारखे व्याघ्र प्रकल्पाला भेट देतात. तसेच कर्नाळा अभयारण्य हे पक्षी निरीक्षण करणाऱ्यांसाठी एक पर्वणीच आहे. अशी … Read more

High Court : कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा! हायकोर्टाने राज्य सरकारला मागितले उत्तर, जाणून घ्या कधी मिळणार लाभ?

High Court : नुकतीच पंजाब-हरियाणा हायकोर्टाने (Punjab-Haryana High Court) हरियाणा सरकारला नोटीस (Notice) बजावली आहे. यामध्ये त्यांनी सरकारला कराराच्या 27 वर्षानांतर कर्मचाऱ्यांना नियमित का करण्यात आले नाही, असा सवाल विचारला आहे. प्रत्यक्षात गेल्या 35 वर्षांपासून वनविभागात (Forest Department) कार्यरत असलेल्या कच्च्या कर्मचाऱ्यांना (Employees) करार होऊन 27 वर्षे उलटूनही नियमित करण्यात आले नाही, त्यानंतर कर्मचाऱ्यांनी उच्च … Read more

शेतातील उसात लावलेल्या पिंजर्‍यात नर जातीचा बिबट्या जेरबंद

अहमदनगर Live24 टीम, 03 मार्च 2022 Ahmednagar News :- अकोले शहरापासून जवळच असलेल्या महालक्ष्मी मंदिराजवळ शेतातील उसात वनविभागाने लावलेल्या पिंजर्‍यात नर जातीचा बिबट्या जेरबंद झाला आहे. दरम्यान गेल्या अनेक दिवसांपासून महालक्ष्मी परिसरात बिबट्याने अनेकांना दर्शन दिले होते. त्यामुळे स्थानिक नागरिकांनी वनखात्याकडे पिंजरा लावण्याची मागणी केली होती. त्यानुसार वन खात्याने संबंधित परिसरातील शेतात उसात पिंजरा लावला … Read more

जिल्ह्यातील ‘या’ तालुक्यात वाढला बिबट्याचा वावर; नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण

अहमदनगर Live24 टीम, , 05 फेब्रुवारी 2022 :-  कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण परिसरात बिबट्याचे दर्शन झाल्यामुळे नागरिक भयभीत झाले आहे. या बिबट्याचा वनविभागाने बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिक करू लागले आहे. याबाबत अधिक माहिती अशी, पुणतांबा फाटा परिसरात आबनाबे वस्तीजवळ नगर मनमाड हायवे पास करत असताना राहुल दहिवाड, कैलास वाघ, वसंत त्रिभुवन, देवा लोखंडे यांना बिबट्या … Read more

अज्ञात व्यक्तीने लावली आग : लाखो रुपयांची वनसंपत्ती जळून खाक

अहमदनगर Live24 टीम, 25 जानेवारी 2022 :-  या दिवसात अनेक ठिकाणी वनविभागाच्या जंगलास आग लागून मोठ्या प्रमाणात वनसंपत्ती नष्ट होते. नुकतीच श्रीगोंदा शहराजवळ असलेल्या पेडगावरोडवरील वनविभागाच्या जंगलास भर दुपारी आग लागली. याबाबत स्थानिक रहिवासी व संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष अरविंद कापसे यांनी अग्निशमन दलास याबाबत कल्पना दिली. मात्र तोपर्यंत सुमारे एक हेक्टर क्षेत्रावरील वन आगीच्या भक्षस्थानी … Read more

बिबट्याच्या हल्ल्यात घोड्याचा मृत्यू ‘या’तालुक्यातील घटना

अहमदनगर Live24 टीम, 29 डिसेंबर 2021 :- पारनेर तालुक्यातील किन्ही , बहिरोबावाडी परिसरात गेली पाच , सहा महिन्यांपासून दोन बिबट्यांचा वावर आहे. या बिबट्यांनी आतापर्यंत अनेक पाळीव प्राण्यांवर हल्ले केलेले आहेत.(leopard news)  बिबट्याचे किन्ही , बहिरोबावाडी परिसरात नित्यनेमाने वेगवेगळ्या ठिकाणी नागरिकांना दर्शन होत आहे. सोमवारी राञी किन्ही येथे कान्हुर रोडवरील किनकर वस्तीलगत असलेल्या कैलास किनकर … Read more

नगर तालुक्यातील’या’ परिसरात रानडुकरांचा उच्छाद!

अहमदनगर Live24 टीम, 24 डिसेंबर 2021 :-  नगर तालुक्यातील बहिरवाडी परिसरात रानडुकरांनी उच्छाद मांडल्याने मोठ्या प्रमाणात पिकांची नासाडी होत आहे. या परिसरात रानडुकरांनी ज्वारी, कांदा, मका पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे.(Ahmednagar news) कांदा पिकाचे तर अतोनात नुकसान करण्यात आले आहे. खराब हवामानामुळे अगोदरच सर्व पिके विविध रोगांना बळी पडलेली आहेत. महागडी औषध फवारणी करून … Read more