Male Infertility : ‘या’ कारणांमुळेही पुरुषांना येऊ शकते वंध्यत्व; वेळीच सावध व्हा, अन्यथा…
Male Infertility : देशात मागील काही वर्षांपासून पुरुष वंध्यत्वात (Infertility) वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. पुरुषांमध्ये वंध्यत्वापणाची खूप कारणे आहे. त्यापैकी एक म्हणजे पुरुषांमध्ये शुक्राणूंची संख्या कमी (Low sperm count) असणे हे त्यांच्या वंध्यत्वाचे कारण असू शकते. पुरुष वंध्यत्व सहसा शुक्राणूजन्य समस्यांमुळे (Sperm problems) होते. याशिवाय व्यस्त जीवनशैली, धूम्रपान, मद्यपान, हार्मोनल बदल (Hormonal changes), … Read more