WhatsApp Alert: सावधान ! व्हॉट्सअॅपच्या ‘या’ सेटिंगमुळे तुमचा स्मार्टफोन होऊ शकतो हॅक ; पटकन करा बंद
WhatsApp Alert: जगभरात दोन अब्जाहून अधिक लोक व्हॉट्सअॅप (WhatsApp) वापरतात. व्हॉट्सअॅप आल्यानंतर आपल्या जीवनशैलीत अनेक मोठे बदल पाहायला मिळत आहेत. आज व्हॉट्सअॅपचा वापर व्यवसाय, शिक्षण आणि इतर अनेक महत्त्वाच्या कामांसाठी केला जात आहे. आपल्या वापरकर्त्यांना उत्कृष्ट अनुभव देण्यासाठी, WhatsApp वेळोवेळी अनेक उत्कृष्ट फिचर (features) आणत असते. दुसरीकडे सायबर क्राईमचे (cybercrime) जगही मोठे होत आहे. आज … Read more