Goat Farming: ऐकलं व्हयं….! शेळीपालन व्यवसायासाठी बँक देतं तब्बल 50 लाखांचं लोन, जाणून घ्या कसा करणार अर्ज

Krushi News Marathi:- शेतीसोबतच (Farming) पशुपालन (Animal Husbandry) हे शेतकऱ्याच्या उपजीविकेचे अत्यंत महत्त्वाचे साधन बनले आहे. खरं पाहता शेतीच्या अगदी प्रारंभीपासून पशुपालन केले जात आहे. त्याशिवाय शेतकरी बांधवांना (Farmers) या महागाईच्या काळात उदरनिर्वाह भागवणे देखील मोठ्या मुश्कीलीचे झाले आहे. विशेषतः शेळीपालनाबद्दल (Goat Rearing) बोलायचे झाले तर लहान आणि मध्यमवर्गीय शेतकऱ्यांसाठी हा एक उत्तम व्यवसाय (Business) … Read more

रवीना ताई लई झाकं! बकरी चारणाऱ्या मुलीने 12 वीच्या परीक्षेत मिळवला प्रथम क्रमांक, झोपडीत टॉर्च लावून केला अभ्यास

Success Story: प्रतिभा किंवा हुशारी किंवा आपण त्याला कसब म्हणू हे संसाधनांच्या अधीन नसते, टॅलेंट स्वतःचा मार्ग स्वतः शोधते. अशाच एका प्रतिभेचे जिवंत उदाहरण राजस्थानमधील (Rajasthan) अलवरमध्ये पाहायला मिळाले आहे. अलवर मधील एका गरीब कुटुंबातील मुलीने साधनांविना 12वी कला शाखेत 93 टक्के गुण मिळवून देशभरात आपल्या कुटुंबाचा नावलौकिक कमावला आहे. हे यश आणखीनच खास बनते … Read more

Goat Farming: शेळीपालनातुन कमी वेळेत लाखों रुपये कमवायचे आहेत का? मग ‘या’ पाच जातींचे पालन करा अन लाखों कमवा, वाचा सविस्तर

Krushi News Marathi: देशात पशुपालनाचा व्यवसाय (Animal Husbandry) वेगाने प्रगती करत आहे. शेती (Farming) समवेत हा व्यवसाय प्रामुख्याने केला जातो. पशुपालनाच्या व्यवसायात आजही लोक शेळीपालन (Goat Rearing) हा सर्वोत्तम व्यवसाय मानतात. हा व्यवसाय केवळ भारतातच नाही तर जगात पहिल्या क्रमांकावर आहे. शेतकरी बांधवांसाठी (Farmers) हा व्यवसाय अतिशय फायदेशीर आहे, कारण गाय-म्हशीच्या तुलनेत शेळीचा व्यवसाय कमी … Read more

Goat Farming: भावांनो तुम्ही नांदच केलाय थेट! दोन उच्चशिक्षित दोस्तांनी नोकरीऐवजी शेळीपालन सुरु केले; आज चक्क करोडोची उलाढाल

Farmer succes story : आपल्या देशातील शेतकरी बांधव (Farmers) फार पूर्वीपासून पशुपालन (Animal Husbandry) करत आले आहेत. आपल्या शेतकरी बांधवांना प्राण्यांबद्दल ओढ पाहायला मिळते. भारतात मोठ्या प्रमाणावर पशुपालन होण्याचे अजून एक कारण म्हणजे हवामान. देशातील हवामान पशुना अनुकूल असल्याने देशात पशुपालन मोठ्या प्रमाणात केले जाते. देशातील शेतकरी बांधव पशुपालन करून आता करोडो रुपये कमवत आहेत. … Read more

Goat Farming : शेळी पालन करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी या पाच ॲप्स आहेत खूप खास; जाणुन घ्या याविषयी

अहमदनगर Live24 टीम, 28 मार्च 2022 Goat rearing :- असं सांगितलं जातं की, शेतीच्या सुरुवातीपासूनच शेतकरी पशुपालन (Animal Husbandry) करत आले आहेत. मात्र अलीकडे पशुपालन व्यवसाय चे व्यापारीकरण झाले असून दुय्यम व्यवसाय म्हणुन ओळखला जाणारा व्यवसाय आता मोठ्या प्रमाणात प्राथमिक व्यवसायाची जागा घेऊ लागला आहे. पशूपालनात छोटे आणि अल्पभूधारक शेतकरी मोठ्या प्रमाणात शेळीपालन (Goat rearing) … Read more

भावा मानलं तुला! शेळीपालन करून कमवतोय वर्षाला 3 कोटी रुपये; वाचा सविस्तर

अहमदनगर Live24 टीम, 17 एप्रिल 2022 Goat Farming :- भारतात मोठ्या प्रमाणात शेतकरी बांधव उत्पन्न वाढीच्या अनुषंगाने शेती समवेतच पशुपालन (Animal Husbandry) करत असतात. पशुपालनात गाईचे, म्हशीचे तसेच शेळीचे देखील पालन (Goat Farming) केले जाते. गाई व म्हशी पालनातून अनेक शेतकरी बांधव (Farmers) करोडो रुपये कमवत आहेत मात्र उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) राज्यातील एक अवलिया शेतकरी … Read more

Goat Farming: मोदी सरकार शेळीपालन करण्यासाठी देणार तब्बल ‘इतकं’ लोन; पशुपालकांना मिळणार याचा फायदा

अहमदनगर Live24 टीम, 10 एप्रिल 2022 Modi Government :  शेती समवेतच शेती पूरक व्यवसाय म्हणून पशुपालनाकडे (Animal Husbandry) शेतकरी बांधव वळू लागले आहेत. आपल्या राज्यातही मोठ्या प्रमाणात शेतकरी बांधव (Farmer) आता पशुपालन करू लागले आहेत. पशुपालनात सर्वात जास्त आता शेतकरी बांधव शेळीपालन (Goat Farming) करत असल्याचे बघायला मिळत आहे. इतर पशू संगोपनाच्या तुलनेत शेळीपालन (Goat … Read more

Agricultural Business: शेतकरी या 5 कृषी व्यवसायातून लाखोंची कमाई करू शकतात

अहमदनगर Live24 टीम, 26 जानेवारी 2022 :- भारतातील शेतकरी अनेकदा तक्रार करतात की त्यांना पारंपरिक पद्धतीने शेती करून नफा मिळत नाही. अशा स्थितीत शेतकऱ्यांनी शेतीसोबतच शेतीशी संबंधित इतर काही व्यवसायांकडे वळावे, असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे. या व्यवसायांच्या माध्यमातून शेतकरी बांधव चांगला नफा मिळवून आपले उत्पन्न वाढवू शकतात.(Agricultural Business) माहिती अभावी शेतकरी बांधवांना शेतीसह अन्य … Read more