Gold Silver Price Today : सोन्या-चांदीच्या दरात मोठी उसळी, जाणून घ्या आजच्या नवीन किंमती !

Gold Silver Price Today

Gold Silver Price Today : मार्च महिन्यात सोन्या-चांदीच्या किमतींमध्ये सतत चढ-उतार होताना दिसत आहेत. गेल्या आठवड्यात सततच्या वाढीनंतर मंगळवारी पुन्हा सोन्या-चांदीच्या दरात मोठी उसळी पाहायला मिळाली. आज 5 मार्च रोजी सोन्याच्या दरात 760 रुपयांनी तर चांदीच्या दरात 1100 रुपयांनी वाढ झाली आहे. नव्या किमतीत सोन्याचा भाव 65000 रुपये तर चांदीचा भाव 75000 रुपयांच्या जवळ पोहोचला … Read more

Gold Silver Price Today : ग्राहकांसाठी खुशखरबर..! सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण, बघा आजचे दर…

Gold Silver Price Today

Gold Silver Price Today : आज तुम्ही सोने-चांदी खरेदी करण्यासाठी बाहेर पडत असाल तर चांगली बातमी आहे. आज बुधवारी (7 फेब्रुवारी) सोन्याच्या दरात घट झाली आहे. सराफा बाजार उघडल्यानंतर सोने 200 रुपये प्रति 10 ग्रॅमने स्वस्त झाले आहे, तर चांदी 700 रुपयांनी कमी झाली आहे. चला तर मग तुमच्या शहरात सोने आणि चांदी किती रुपयांची … Read more

Gold Silver Price Today : सोने-चांदी खरेदी करण्याचा विचार करताय?, जाणून घ्या आजचे भाव…

Gold Silver Price Today

Gold Silver Price Today : 2024 पासून सोने आणि चांदीच्या दरांमध्ये मोठे चढ उतार पाहायला मिळाले, आजही सोन्या आणि चांदीच्या दरांमध्ये असेच काहीसे बदल पाहायला मिळत आहेत. आज सोमवारी सोन्याच्या किमतीत किंचित बदल झाला आहे, आणि यानंतर सोन्याचा भाव 63000 आणि चांदीचा भाव 75000 च्या वर गेला आहे. अशातच जर तुम्ही आज सोने आणि चांदी … Read more

Gold investment : सोन्यात गुंतवणूक करताय?; सोने आकर्षक गुंतवणुकीचा पर्याय का? जाणून घ्या 5 कारणे !

Gold investment

Gold investment : गुंतवणुकीचा विचार केला तर बाजारात अशा अनेक योजना आहेत जिथे आपण गुंतवणूक करून चांगला पैसा कमावू शकतो. काही लोक शेअर्समध्ये तर काही लोक एफडीमध्ये गुंतवणूक करण्यास प्रधान्य देतात, अशातच काही लोक असे आहेत, जे मालमत्ता खरेदी करतात. अशातच बरेच जण सोन्यात गुंतवणूक करण्यास प्राधान्य देतात. सोने ही अनेक शतकांपासून लोकप्रिय गुंतवणूक आहे … Read more

Gold Investment : सोन्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करायची, मग हे आहेत सोन्यात गुंतवणूक करण्याचे उत्तम मार्ग..

gold-rate

Gold Investment : सोने हे नेहमीच गुंतवणुकीचे उत्तम साधन राहिले आहे. सोन्यामुळे नेहमीच आर्थिक पाठबळ मिळते. यामुळे अनेकदा पैश्याच्या अनेक समस्या दूर होतात. यामुळे सोन्यामधील गुंतवणूक सर्वांसाठी फायद्याची ठरते. दरम्यान, मात्र सोन्यामध्ये गुंतवणूक करण्याचे अनेक प्रकार आहेत. त्यातील नक्की कोणती गुंतवणूक फायद्याची ठरते. वाचा सविस्तर. गोल्ड ईटीएफ (एक्सचेंज-ट्रेडेड फंड) गोल्ड एक्स्चेंज-ट्रेडेड फंड (ईटीएफ) हा सोन्यात … Read more

Dhanteras 2023 : या शुभ मुहूर्तावर करा सोन्याची खरेदी, होईल फायदा..

Dhanteras 2023 : धनत्रयोदशी म्हणजेच धनतेरसने दिवाळीची सुरुवात होते. दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर सर्वत्र सोन्याची खरेदी केली जाते. कारण या मुहूर्तावर सोने खरेदी करेन शुभ मानले जाते. मात्र दिवाळीच्या नेमक्या कोणत्या दिवशी सोने खरेदी करणे शुभ राहील. जाणून घ्या सविस्तर. दरम्यान, दिवाळी निमित्त घरासाठी नवीन वस्तू खरेदी करणे हे खूप शुभ मानले जाते. कारण दिवाळीमध्ये धनत्रयोदशीला … Read more

Gold Investment : गुंतवणुकीसाठी सोनं ठरतंय उत्तम पर्याय, मिळेल इतका रिटर्न…

Gold Investment : सोने हा गुंतवणुकीसाठी एक उत्तम पर्याय ठरतो. सोने केवळ आर्थिक संकटातच उपयुक्त नाही, तर आपल्याला याच्या गुंतवणुकीमधून उत्तम गुंतवणूकदारांना परतावा देखील मिळतो. यामुळे सोन्यामध्ये केलेली गुंतवणूक ही अत्यंत फायदेशीर ठरते. दरम्यान, भारतीयांमध्ये सोने खरेदी करण्याचे प्रमाण हे जास्त प्रमाणात आहे. मात्र फक्त अलंकार म्हणून सोन्याकडे न पाहता गुंतवणुकीच्या दृष्टीने याकडे पहिले तर … Read more

Gold Price Today : दिवाळीच्या तोंडावर सोन्याच्या भावात मोठी घसरण !

Gold Price Today : भारतात सोन्यात गुंतवणूक करणे हा एक चांगला आणि सुरक्षित पर्याय मानला जातो, म्हणून भारतातील बहुतेक लोक सोन्यात त्यांचे पैसे गुंतवतात. परंतु कोणत्याही गोष्टीत आपला पैसा गुंतवण्यापूर्वी आपण त्याबद्दल संपूर्ण माहिती घेणे देखील तितकेच आवश्यक आहे. जर तुमच्याकडे सोन्याच्या किमतीबद्दल योग्य माहिती नसेल, तर सोने खरेदी करताना तुमचे नुकसान होऊ शकते, त्यामुळे … Read more

आता गुंतवणूक केल्यास 2 वर्षात सोने देऊ शकते 27 टक्के परतावा! वाचा काय म्हणतात या क्षेत्रातले तज्ञ?

gold rate

गुंतवणूकदार गुंतवणूक करण्यासाठी विविध पर्यायांचा वापर करतात. शेअर बाजार, म्युच्युअल फंड आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे बरेच जण एफडीच्या स्वरूपामध्ये गुंतवणूक करतात. गुंतवणूक करताना मात्र केलेली गुंतवणूक सुरक्षित आणि मिळणारा परतावा चांगला  राहावा हा गुंतवणूक करण्यामागे उद्देश असतो . या अनुषंगाने आपण विचार केला तर बरेच जण रिअल इस्टेट मध्ये देखील मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करतात. त्यासोबतच … Read more

Gold Price Today : सोन्यात गुंतवणूक करून पैसा कमावण्याचा विचार आहे का? ही आहे सोने खरेदीची चांगली वेळ?

gold rate

Gold Price Today :- आपल्यापैकी बरेच जण सोन्यामध्ये गुंतवणूक करतात. सोन्यामध्ये केलेली गुंतवणूक ही परताव्याच्या दृष्टिकोनातून देखील चांगले मानले जाते. त्यामुळे सोन्याचे दर जर घसरले तर गुंतवणूकदार मोठ्या प्रमाणावर सोन्याची खरेदी करतात. सध्या सोन्याच्या दरामध्ये घसरण दिसून येत आहे. सोन्याच्या दरामध्ये सातत्याने घसरण सुरू असून या क्षेत्रातील जाणकारांच्या मते सोन्यात गुंतवणूक करून चांगला नफा मिळवण्याचा … Read more

Gold Price Today : खुशखबर ! सोन्याच्या दरात मोठी घसरण, खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या 14 ते 24 कॅरेटचे दर

Gold Price Today

Gold Price Today : सध्या देशात लग्नसराई मोठ्या प्रमाणात सुरु आहे. अशा वेळी लोक लग्नासाठी दागदागिने खरेदी करत असतात. त्यामुळे जर तुमच्याही घरात लग्न असेल किंवा तुम्ही सोने खरेदी करणार असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण आज सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण झाली आहे. त्यामुळे सोने-चांदीचे खरेदीदार आनंदी दिसत आहेत. सोमवारी, या व्यापारी … Read more

Gold Price Today : अर्रर्र.. ग्राहकांना पुन्हा धक्का! सोने-चांदीच्या दरात कमालीची वाढ, जाणून घ्या नवीनतम दर

Gold Price Today : सध्या लग्नसराईचा हंगाम सुरु आहे. त्यामुळे अनेकजण मोठ्या प्रमाणावर सोने आणि चांदीची खरेदी करत आहेत. अशातच जर तुम्हीही सोने आणि चांदी खरेदी करणार असाल तर तुम्हाला धक्का देणारी एक बातमी आहे. कारण आज पुन्हा एकदा सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. इतकेच नाही तर चांदीही महाग झाली आहे. आधीच महागाईची झळ बसलेल्या … Read more

Gold Reserves : सर्वाधिक सोन्याचा साठा असणारे ‘हे’ आहेत जगातील टॉप 10 देश, पहा भारत कितव्या क्रमांकावर आहे…

Gold Reserves : जगात सर्वात जास्त आणि महाग असेल सोने खरेदीसाठी लोक मोठी रक्कम मोजत असतात. सोने, चांदीचे दर सतत बदलत असतात. सोन्याचा भाव आजकालच्या उच्चांकाच्या जवळपास आहे. दरम्यान आज आम्ही तुम्हाला सोन्याचा सर्वाधिक साठा असणाऱ्या देशाबद्दल सांगणार आहे. सोन्याचा साठा हा प्रत्येक देशाची महत्त्वाची संपत्ती आहे कारण आर्थिक संकटाच्या वेळी ते वाचवण्यासाठी उपयोगी पडतात. … Read more

Gold Rates Today : सोन्याच्या दरात मोठी उसळी ! चांदीही 77 हजारांचा पुढे; जाणून घ्या आजचे ताजे अपडेट्स

Gold Rates Today : जर तुम्ही सोने किंवा चांदी खरेदी करणार असाल तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. कारण गेल्या अनेक दिवसांपासून सोने व चांदीचे दर अस्थिर आहेत, ज्यामुळे सोने चांदी खरेदी करताना ग्राहक गोंधळात पडतात. आज सराफा बाजारात सोन्याच्या दरात 540 रुपयांची जबरदस्त उसळी पाहायला मिळाली आहे. गुड्स रिटर्नमधून मिळालेल्या माहितीनुसार, आजही तुम्हाला 22 … Read more

How To Become Millionaire : करोडपती व्हायचेय? ही स्मार्ट स्ट्रॅटेजी वापरून व्हाल काही दिवसातच श्रीमंत

How To Become Millionaire : करोडपती होण्याचे सर्वांचे स्वप्न असते. सर्वजण श्रीमंत होण्यासाठी खूप धरपड करत असतात. अशा वेळी आज आम्ही तुम्हाला करोडपती होण्यासाठी एक स्मार्ट स्ट्रॅटेजी सांगणार आहे. जाणून घ्या… शेअर बाजारात गुंतवणूक करा कोरोनानंतर शेअर बाजाराने गुंतवणूकदारांना चांगला परतावा दिला आहे. बाजारातील योग्य शेअरमध्ये दीर्घकालीन दृष्टीकोन ठेवून गुंतवणूक केली, तर गुंतवणूकदाराला नफा मिळण्याची … Read more

Gold Rate Today : सोने- चांदीचे दर घसरले, आता 10 ग्रॅमच्या खरेदीसाठी मोजावे लागतील इतके पैसे…

Gold Rate Today : जर तुम्ही सोने किंवा चांदी खरेदी करणार असाल तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. कारण आज आंतरराष्ट्रीय बाजारात सोने व चांदीच्या किमती जाहीर झाल्या आहेत. राजधानी दिल्लीच्या सराफा बाजारात आज सोन्याच्या दरात 220 रुपयांची घसरण दिसून आली आहे. गुड्स रिटर्नमधून मिळालेल्या माहितीनुसार, आज तुम्हाला 22 कॅरेट सोन्यासाठी प्रति दहा ग्रॅम 55,750 … Read more

Akshaya Tritiya 2023 : आज अक्षय्य तृतीया, आज ‘हा’ मुहूर्त तुमच्या खरेदीसाठी ठरेल लाभदायक; जाणून घ्या उपाय

Akshaya Tritiya 2023 : आज अक्षय्य तृतीयेचा सण आहे. आज या दिवशी सोने खरेदी करणे किंवा नवीन गोष्टींमध्ये गुंतवणूक करणे शुभ मानले जाते. पौराणिक ग्रंथानुसार या दिवशी केलेले शुभ आणि धार्मिक कार्य चिरस्थायी फळ देतात. या दिवशी, सूर्य आणि चंद्र दोघेही वृषभ राशीत आहेत, म्हणून दोघांचे एकत्रित आशीर्वाद अक्षय्य होतात. अक्षय म्हणजे – ज्याचा क्षय … Read more

Gold Jewelery : तुमच्या घरात असणार सोनं किती शुद्ध आहे? जाणून घ्या 24 कॅरेटपासून ते 14 कॅरेट सोन्यातील फरक

Gold Jewelery : आज अक्षय्य तृतीया आहे. अशा वेळी लोक मोठ्या प्रमाणात सोने किंवा चांदी खरेदी करत असतात. मात्र दागदागिने खरेदी करण्यापूर्वी तुम्हाला सोन्याच्या फरकांबद्दल माहित असणे गरजेचे आहे. सोन्याच्या गुणवत्तेनुसार बरेच लोक धोका खातात. सोनं जास्त चांगलं किती कॅरेटचं असतं हेच लोकांना अजूनही ओळखता येत नाही. यामुळे आज आम्ही तुम्हाला सोन्याच्या गुणवत्तेबद्दल सांगणार आहे. … Read more