सोन्याच्या किमतीत मोठा उलटफेर, तुमच्या शहरात सोन्याला आज काय भाव मिळतोय ? वाचा…..
Gold Rate Today : सोने खरेदीसाठी सराफा बाजारात जाऊ इच्छिणाऱ्यांसाठी आजची बातमी विशेष कामाची राहणार आहे. खरे तर भारतात लग्नसराई सुरू आहे. लग्नसराईच्या हंगामात दरवर्षी सोन्याची खरेदी वाढत असते. याशिवाय पुढल्या महिन्यात गुढीपाडव्याचा सण येणार आहे त्यानंतर अक्षय तृतीयाचा सण येईल अशा परिस्थितीत आगामी काळात देखील सोने खरेदी अशीच विक्रमी पातळीवर होत राहणार आहे. दरम्यान … Read more