Gold Update : सोन्याबाबत मोदी सरकारचा मोठा निर्णय, आता सोने खरेदी करणे होणार सोप्पे…
Gold Update : सध्या देशात लग्नसराई सुरू आहे. यामुळे सोनं, दागिन्यांची खरेदी-विक्रीही चांगलीच जोरात चालली आहे. अशा वेळी ही बातमी सर्वांसाठी खूप महत्वाची ठरणार आहे. कारण सोन्याच्या संदर्भात केंद्र सरकारने एक नवा नियम बनवला आहे. या नवीन नियमानुसारच आता सोन्याची खरेदी-विक्री होईल. अन्यथा आपल सोनं ग्राह्यच धरण्यात येणार नाही. आता सरकारच्या नवीन नियमानुसार सोनं आणि … Read more