Good News : ह्या योजनेत सरकार हमीशिवाय कर्ज देत आहे, लाभ घेण्यासाठी ही कागदपत्रे आवश्यक आहेत !
Good News : केंद्र सरकार देशात लघुउद्योग किंवा व्यवसाय सुरू करण्यासाठी अनेक योजना राबवून लोकांना मदत करत आहे. विशेषत: सरकारचे लक्ष अशा छोट्या व्यावसायिकांवर जास्त आहे, ज्यांचा व्यवसाय कोरोना महामारीमुळे ठप्प झाला आहे. अशा लोकांसाठी सरकार PM स्वानिधी योजना नावाची योजना चालवत आहे. या अंतर्गत लघु उद्योग सुरू करण्यासाठी कर्ज दिले जात आहे. सरकारने ही … Read more