7th Pay Commission : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! आता सरकार 18 महिन्यांच्या थकबाकीवर दोन लाख नव्हे तर देणार एवढी रक्कम
7th Pay Commission : केंद्र सरकार (Central Govt) कर्मचाऱ्यांना (employees) पुन्हा एकदा आनंदाची बातमी (Good news) देण्याच्या तयारीत असून डीएमध्ये (DA) वाढ केल्याने, सरकार 18 महिन्यांच्या (18 months old) थकबाकीवर निर्णय घेऊ शकते. केंद्रीय कर्मचाऱ्यांना मिळणार थकबाकी! सरकार पुढील महिन्यात लाखो कर्मचार्यांचे थकित डीए भरू शकते, अशी बातमी प्रसारमाध्यमांमध्ये आहे. खरं तर, केंद्रीय कर्मचारी जानेवारी … Read more