7th Pay Commission : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी पुन्हा नवीन खुशखबर ! डीएनंतर आता ‘हे’ ४ भत्ते वाढणार
7th Pay Commission : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी (central employees) डीए (DA) वाढल्यानंतर आता पुन्हा आनंदाची बातमी (Good News) असून महागाई भत्त्यात ३ टक्के वाढ केल्यानंतर केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात बंपर वाढीचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे अनेक भत्ते वाढण्याची शक्यता आहे. डीए वाढल्याने प्रवास भत्ता आणि शहर भत्ताही वाढणार आहे. यासोबतच भविष्य निर्वाह निधी आणि ग्रॅच्युइटीही (Gratuity) … Read more