Nitin Gadkari : नितीन गडकरी म्हणाले, मी खाली वाकून दोनच व्यक्तींच्या पाया पडलो, ती नाव म्हणजे…

Nitin Gadkari : नाशिकच्या सिन्नर तालुक्यातील नांदुर शिंगोटे येथे गोपीनाथ मुंडे यांच्या स्मारकाचे आणि पूर्णाकृती पुतळ्याचा लोकार्पण सोहळा आज पार पडला. या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उपस्थित होते. नितीन गडकरी हे स्पष्ठवक्ते म्हणून ओळखले जातात. नितीन गडकरी म्हणाले, आपल्या राजकीय कारकिर्दीच्या सुरुवातीला गोपीनाथ मुंडे यांचे चांगले सहकार्य लाभले. गोपीनाथ मुंडे हे आपले नेते होते. … Read more

Pankaja Munde : कॉलेजमध्ये माझ्यासोबतही रॅगिंगचा प्रकार घडला होता, पंकजा मुंडेंनी सांगितला धक्कादायक अनुभव

Pankaja Munde : भाजप नेत्या माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी एक कॉलेज जीवनातील मोठा किस्सा सांगितला आहे. यामुळे सध्या याची चर्चा सुरू आहे. पंकजाताई यांनी कॉलेजच्या वेळचा रॅगिंगचा अनुभवही त्यांनी सांगितला. एके दिवशी कॉलेजमध्ये प्रवेश केल्यावर विद्यार्थ्यांच्या ग्रुपने पंकजा मुंडे यांची रॅगिंग करण्याचा प्रयत्न केला. वर्गात गरम होत आहे, असे सागूंन त्यांना पंखा सुरु करायला … Read more

‘हे तर काहीच नाही, गोपीनाथ मुंडेंनी एकट्याने १७ मते फोडली होती’

Maharashtra news : विधान परिषद निवडणुकीत भाजपने बाजी मारल्यानंतर विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांचे सर्वत्र कौतूक सुरू आहे. मात्र, भाजपच्या नाराज नेत्या पंकजा मुंडे यांनी याला छेद देणारी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ‘आता तरी आम्हाला दिल्लीचे पाठबळ आहे. तेव्हा अशी परिस्थिती नव्हती. तरीही स्व. गोपीनाथ मुंडे यांनी एका निवडणुकीत सत्ताधारी पक्षाची १७ मते फोडली होती.’ … Read more

पंकजा मुंडे यांना भाजपमध्ये एकटे पाडण्याचा डाव, पण आम्हाला चिंता…

मुंबई : राज्यसभा निवडणुचा निकाल (Results of Rajya Sabha elections) लागला असून भाजपने (Bjp) वर्चस्व राखले आहे. मात्र अशा वेळी भाजपकडून ज्या नेत्यांची नवे चर्चेत होती त्यांना उमेदवारी न देता भाजपने नवीन उमेदवार मैदानात उतरवले. यावर शिवसेना (Shivsena) खासदार संजय राऊत (sanjay raut) यांनी दैनिक सामनामधून भाजप नेत्या पंकजा मुंडे (pankaja munde) यांनी उमेदवारी न … Read more