अहिल्यानगरमधील कावीळ रोगाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे पालकमंत्र्यांनी दिली तातडीने भेट, अधिकाऱ्यांना खडसावत तलाठी, ग्रामसेवकांना मुख्यालय न सोडण्याचे दिले आदेश

Ahilyanagar News: अहिल्यानगर- जिल्ह्यातील राजूर (ता. अकोले) येथे कावीळ या साथीच्या रोगाचा प्रादुर्भाव वाढत असून, रुग्णसंख्या २६३ वर पोहोचली आहे. या गंभीर परिस्थितीत दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी रविवारी (ता. ४ मे २०२५) राजूरला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी हलगर्जीपणा करणाऱ्या आणि या प्रादुर्भावाला कारणीभूत ठरणाऱ्या दोषींवर … Read more

वाळूमाफियांसोबत हातमिळवणाऱ्या अधिकाऱ्यांची यादी तयार, अधिकाऱ्यांविरोधात कडक कारवाई करण्याचा महसूलमंत्री बावनकुळे यांचा इशारा

नागपूर : वाळूच्या बेकायदा उत्खननाला आळा घालण्यासाठी महाराष्ट्र सरकारने कठोर पावले उचलण्याचा निर्धार केला आहे. वाळूमाफियांशी हातमिळवणी करणाऱ्या अधिकाऱ्यांवर लक्ष ठेवण्यासाठी विशेष यादी तयार करण्यात आली असून, दोषींवर कडक कारवाई करण्याचा इशारा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला आहे. शुक्रवारी नागपुरात पत्रकारांशी बोलताना त्यांनी वाळू घाटांच्या अनियमिततेबाबत सरकारची भूमिका स्पष्ट केली. या कारवाईमुळे वाळू माफियांचे कंबरडे … Read more

Government Action: ‘त्या’ प्रकरणात सरकार ‘अक्शन मोड’ मध्ये ! अनेक ई-कॉमर्स कंपन्यांवर केली कारवाई ; जाणून घ्या नेमकं प्रकरण

Government Action: देशात सध्या देशी पॅकिंगसह विदेशी वस्तू देशांतर्गत बाजारपेठेत पोहोचत आहेत. अशा तक्रारींवर आता सरकार (government) अक्शन मोडमध्ये आली आहे. चुकीच्या माहितीच्या आधारे ग्राहकांची फसवणूक होत असल्याबाबत अनेक ई-प्लॅटफॉर्मवर (e-platforms) व्यवसाय करणाऱ्या ई-कॉमर्स कंपन्यांना (e-commerce companies) सरकारने नोटिसा देऊन कारवाई (Government Action) सुरू केली आहे. हे पण वाचा :- Car Under 3 Lakh : … Read more