राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी Good News ! 2026 च्या सुरुवातीलाच ‘हे’ तीन आर्थिक लाभ मिळणार
Government Employee : महाराष्ट्र राज्य शासन लवकरच राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना तीन मोठे आर्थिक लाभ देणार आहे. राज्य शासकीय सेवेत कार्यरत सरकारी कर्मचाऱ्यांसाठी 2026 च्या सुरुवातीलाच काही महत्त्वाचे निर्णय घेतले जाणार आहेत ज्यामुळे कर्मचाऱ्यांच्या पगारात थेट वाढ होईल. लवकरच राज्य सरकार सातत्याने मागणी केलेले तीन आर्थिक लाभ कर्मचाऱ्यांना थकबाकीसह/ फरकासह अदा केले जाणार आहेत, ज्यामुळे त्यांच्या … Read more