Ayushman Card: आयुष्मान कार्ड काढण्यासाठी आता कार्यालयात जायची गरज नाही ; फक्त ‘ह्या’ स्टेप फॉलो करा घरी बसून होणार काम !
Ayushman Card: जे लोक गरीब श्रेणीतील किंवा खरोखर गरजू आहेत. त्यांच्यासाठी शासनाकडून (government) अनेक कार्यक्रम व योजना राबविल्या जातात. लोकांना मदत करणे हा त्यांचा उद्देश आहे. त्याचप्रमाणे आयुष्मान भारत योजना (Ayushman Bharat scheme) सरकार चालवते. या योजनेअंतर्गत पात्र लोकांना मोफत आरोग्य सुविधा पुरवल्या जातात, ज्यासाठी आयुष्मान कार्ड (Ayushman card) बनवले जाते आणि त्यावर 5 लाख … Read more