अहिल्यानगरमध्ये ३२,९२८ किलो मधाचे उत्पादन, मधमाशी पालनासाठी सरकार देतंय मोफत प्रशिक्षण आणि ५० टक्के अनुदान

अहिल्यानगर- जिल्ह्यातील शेतकरी व उद्योजकांसाठी चांगली बातमी आहे. २०२४-२५ या आर्थिक वर्षात जिल्ह्यात तब्बल ३२,९२८ किलो मधाचे उत्पादन झाले असून, हे यश महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या मधकेंद्र योजनेच्या अंमलबजावणीमुळे शक्य झाले आहे. १,५७० मधपेट्यांद्वारे उत्पादन जिल्ह्यात आतापर्यंत २,५६८ मधपेट्या वितरित करण्यात आल्या आहेत, यापैकी १,५७० मधपेट्यांद्वारे उत्पादन घेण्यात आले. यामुळे मधमाशीपालनाच्या क्षेत्रात जिल्ह्याने … Read more

अहिल्यानगरमध्ये सूर्यघर योजनेतून महिन्याला १५.८ मेगावॅट वीजनिर्मिती, शासनाकडून मिळतेय ६० टक्के सबसीडी

अहिल्यानगर- सौरऊर्जेच्या वापरातून पर्यावरणपूरक आणि स्वयंपूर्ण ऊर्जानिर्मितीचा मार्ग अखेर सर्वसामान्यांच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे. अहमदनगर जिल्ह्यात ‘प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजना’ आणि कुसुम योजना यांच्याअंतर्गत हजारो घरांवर सौरऊर्जा प्रकल्प बसवले गेले असून, यामधून महिन्याकाठी तब्बल १५.८ मेगावॅट वीज तयार होत आहे. यामुळे जिल्ह्यातील ऊर्जेची गरज भागवण्यास मोठा हातभार लागतो आहे. ४,६२२ घरांवर सौरऊर्जा जिल्ह्यातील ४,६२२ ग्राहकांनी … Read more

Government Subsidy : शेतीसोबत करा ‘हे’ जोडधंदे आणि मिळवा 50 लाखापर्यंत अनुदान ! या योजना ठरतील फायद्याच्या

Government Subsidy:- शेतीसोबत अनेक वेगवेगळ्या प्रकारचे जोडधंदे अनेक वर्षांपासून शेतकरी करत आलेले आहेत. यामध्ये प्रामुख्याने पशुपालन हा व्यवसाय पूर्वापार चालत आलेला असून त्यासोबतच आता कुक्कुटपालन, शेळीपालन, वराह पालन तसेच ससेपालन, बटेर पालन इत्यादी अनेक प्रकारचे जोडधंदे केले जात आहेत. शेतीसोबतच केल्या जाणाऱ्या या जोडधंद्यांचे महत्त्व शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे असते. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या दृष्टिकोनातून … Read more

Government Subsidy : अनेकांना धक्का ! ‘त्या’ प्रकरणात सरकारने थांबवली 370 कोटींची सबसिडी ; जाणून घ्या नेमकं प्रकरण काय

Government Subsidy : देशात इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने वेगवेगळी सबसिडी जाहीर केली आहे, मात्र हिरो इलेक्ट्रिक आणि ओकिनावा या दोन कंपन्यांवर मोठी कारवाई करत सरकारने त्यांची तब्बल 370 कोटी रुपयांची सबसिडी थांबवली आहे.   मेक इन इंडियाच्या नावाखाली चिनी वस्तूंचा वापर केल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. तसेच या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश … Read more

Subsidy For Solar Panal : सोलर पॅनल बसवण्यासाठी सरकार देईल पैसे ! जाणून घ्या सविस्तर माहिती…

Subsidy For Solar Panal : उन्हाळ्याचे आगमन होताच विजेची समस्या सुरू होते. वीजपुरवठा खंडित होणे आणि उन्हाळ्यात अतिवापरामुळे येणारी बिले यांचा सर्वाधिक त्रास लोकांना सहन करावा लागतो. आपले बजेट बिघडवण्यात जास्त वीज बिल महत्त्वाची भूमिका बजावते. पण जर तुम्हालाही वीजबिलाचा त्रास होत असेल, तर ते कमी करण्यासाठी सोलर पॅनल्स सर्वात प्रभावी उपाय ठरू शकतात. यासोबतच … Read more

Business Idea : हा खास व्यवसाय सुरू करा, आणि लाखात कमवा, सरकारही देईल सबसिडी…

अहमदनगर Live24 टीम, , 02 फेब्रुवारी 2022 :- यशस्वी व्यवसाय नेहमीच चांगला नफा देतो. जर तुम्ही नियोजनबद्ध पद्धतीने व्यवसाय सुरू केलात तर तुम्हाला त्यात मोठे यश मिळू शकते. व्यवसाय करून तुम्ही चांगली कमाई करू शकता आणि पूर्ण आयुष्य जगू शकता. आपल्यापैकी बहुतेकांनी व्यवसाय करण्याची योजना आखली आहे.(Business Idea) मात्र, माहितीचा अभाव आणि साधनांच्या अभावामुळे त्यांना … Read more