Maruti Suzuki : भारतातील सर्वाधिक पसंतीच्या ‘या’ 7 सीटर कारवर मिळत आहे तब्बल 1 लाख रुपयांची सूट, बघा ऑफर…
Maruti Suzuki : मारुती सुझुकीने अलीकडेच आपली नवीन ग्रँड विटारा लॉन्च केली होती जी सध्या ऑटो बाजारात सर्वाधिक पसंत केली जात आहे. अशातच कपंनीने आता या शानदार कारवर 1 लाख रुपयांची सूट जाहीर केली आहे. जर तुम्ही सध्या सात सीटर कार घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही संधी उत्तम आहे, चला या ऑफरबद्दल सविस्तर … Read more