ब्रेकिंग ! ‘या’ राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजनेच्या धर्तीवर लागू होणार गॅरंटी पेन्शन योजना, दोन्ही योजनेमधील फरक वाचा….
State Employee Old Pension Scheme : गेल्या काही वर्षांपासून देशभरात 2005 नंतर शासकीय सेवेत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू रण्यासाठी कर्मचारी आक्रमक बनले आहेत. विविध राज्यात यासाठी सरकारी कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून आंदोलनाचे हत्यार उपसलं जात आहे. आपल्या राज्यात देखील या मागणीसाठी कर्मचारी आक्रमक बनले आहेत. मार्च महिन्यात तर ओल्ड पेन्शन योजना लागू करा या … Read more