अहमदनगर ब्रेकिंग : आता ही व्यक्ती होवु शकते नगरचे पालकमंत्री ! राष्ट्रवादीकडुन आले नवे नाव…

AhmednagarLive24 : राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगर व सोलापूर येथील पालकमंत्र्यांच्यासंबंधी वाद निर्माण झाला आहे. नगरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना काही मंडळींकडून विरोध आहे, शिवाय ते स्वत:ही येथे काम करण्यास इच्छूक नाही. तर सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्यासंबंधी तेथे उजणीच्या पाण्यावरून वाद उफाळला आहे. त्यांनाही बदलण्याची मागणी त्या जिल्ह्यात होत आहे.यामध्ये आता राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी … Read more

Ahmednagar Politics : पत्रकारांच्या प्रश्नावर पालकमंत्री मुश्रीफ म्हणाले, असेन मी नसेन मी, पण…

अहमदनगर Live24 टीम, 01 मे 2022 Ahmednagar Politics : अहमदनगरचे पालकमंत्री बदलले जाणार का? आणि जिल्हा रुग्णालयातील आगीचा चौकशी अहवाल कधी जाहीर होणार? हे दोन प्रश्न अद्याप अनुत्तरित आहेत.  यावरूनच जिल्हाचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना पत्रकारांनी घेरले. मात्र, त्यांनाही या दोन्ही प्रश्नांची उत्तरे ठामपणे देता आली नाहीत. आगीच्या अहवालासंबंधीच्या प्रश्नाचे उत्तर पुढील पत्रकार परिषदेच्यावेळी आपण … Read more

राज ठाकरेंचा हेतू लोकच उधळून लावतील, या मंत्र्याला विश्वास

अहमदनगर Live24 टीम, 30 मार्च 2022 Maharashtra Politics : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या औरंगबादमधील सभेनंतर राज्यात काहीच होणार नाही. समाजामध्ये ऐक्य अबाधित राहील. या सभेनिमित्त त्यांना जे साध्य करण्याचे आहे, ते होणार नाही. त्यांचा हेतू लोकच उधळून लावतील,’ असा विश्वास अहमदनगरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला. महाराष्ट्र दिनानिमित्त उद्या मुश्रीफ यांच्या … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : किरीट सोमया यांचे पुढचे टार्गेट अहमदनगरचे ‘हे’ मंत्री !

अहमदनगर Live24 टीम, 1 एप्रिल 2022 AhmednagarLive24  :-राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा नगरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याविरूद्ध कारवाईसाठी केंद्र सरकारने मोठे पाऊल उचलेले आहे. भाजपचे नेते किरीट सोमया यासंबंधी पुण्याला आले आहेत. सायंकाळी ते येथे संबंधित कार्यालयांना भेटी देणार आहेत. मात्र, पुण्याच्या वाटेवर असतानाच त्यांनी ट्विट करून मुश्रीफ यांच्यासंबंधी केंद्र सरकारने जे पाऊल उचलेले त्याची माहिती … Read more

अहमदनगर जिल्ह्यासाठी 540 कोटींचा निधी – उपमुख्यमंत्री अजित पवार

अहमदनगर Live24 टीम, 21 जानेवारी 2022 :- जिल्‍हा वार्षिक योजनेत (सर्वसाधारण) सन 2022-23 या आर्थिक वर्षासाठी अहमदनगर जिल्ह्यासाठी 540 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री तथा राज्‍याचे वित्‍त व नियोजन मंत्री अजित पवार यांनी राज्यस्तरीय बैठकीत अहमदनगर जिल्ह्याची आढावा बैठक घेतांना आश्वस्त केले. राज्यस्तरीय बैठकीत मुंबई येथून दूरदृष्य प्रणालीव्दारे जिल्ह्याच्या सन 2022-23 … Read more

झेडपीचा सर्वाधिक निधी आरोग्य -ज्ञान मंदिरांसाठीच दिला

अहमदनगर Live24 टीम, 11 जानेवारी 2022 :-  कोरोना काळात सर्वसामन्यांना उपचारासाठी मोठा खर्च तसेच त्रास सहन करावा लागला, कित्येकांना आपला जीव गमवावा लागला. कोरोनाची परिस्थिती अतिशय भयानक असताना शासकीय व खासगी डॉक्टरांनी स्वत:चा जीव धोक्यात घालून कित्येकांचे प्राण वाचविले,ही बाब लक्षात घेऊन जिल्हा परिषदेचा सर्वाधिक निधी हा भविष्याच्या दृष्टीने आरोग्य मंदिरे व ज्ञान मंदिरांसाठी खर्च … Read more