‘अजान’ सुरू असतानाच भोंगा लावून हनुमान चालीसा लावली; शहरात तणाव निर्माण होण्याची शक्यता

बीड : मनसे (MNS) प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी गुडी पाडव्याला (Gudi Padva) अनेक मुद्द्यांवर भाष्य केले आहे. त्यामुळे आता त्यांनी केलेल्या टीकेला चौफेर बाजूंनी प्रतिउत्तर येत आहे. राज ठाकरे यांनी भाषणामध्ये मशीदीच्या (Masjid) भोंग्यांबद्दल उल्लेख केला असून मशीदीवरील भोंगे काढावेच लागतील अन्यथा त्याच्या समोर स्पीकर लावू. आणि हनुमान चालीस वालीसा चालवू असा इशारा … Read more

राज ठाकरे सरड्यासारखे रंग बदलतात.. अजित पवार यांच्याकडून राज यांचा खास शैलीत समाचार

मुंबई : काल गुढी पाडव्याचा (Gudi Padva) दिवस मनसे (MNS) प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी चांगलाच गाजवला आहे. कालच्या भाषणात राज यांनी महाविकास आघाडीतील नेत्यांवर चांगलाच हल्लाबोल केला आहे. राज ठाकरे यांनी भाषणात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर जहरी टीका केली आहे. यासोबत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचाही समाचार घेतला आहे. या … Read more

मुंबईत मनसेची तुफानी ! आख्या महाराष्ट्रातून मनसे समर्थक मुंबईत दाखल; लवकरच राज ठाकरेंचा आवाज दणाणणार

मुंबई : महाराष्ट्राच्या (Maharashatra) कानाकोपऱ्यातून मनसे कार्यकर्त्यांसाठी महत्वाचा क्षण आला आहे. कारण लवकरच मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांचे मुंबईत (Mumbai) भाषण होणार असून सर्वजण आतुरतेने वाट पाहत आहेत. राज ठाकरे यांचे गुढी पाडव्याच्या (Gudi Padva) दिवशी तुफानी भाषण ऐकण्यासाठी दरवर्षी मनसे कार्यकते मोठ्या प्रमाणात गर्दी करतात. मात्र कोरोनच्या (Corona) काळात मनसेची ही सभा होऊ … Read more