Viral News : काय सांगता ! या ठिकाणी रात्री झोपण्यापूर्वी अंघोळ केली नाही तर जावे लागते तुरुंगात

Viral News : जगात असे अनेक देश आहेत त्यांचे कायदे (Laws) आणि प्रथा या इत्तर देशांपेक्षा वेगळ्या असतात. देशातील कायदे म्हंटल की त्या कायद्यानुसारच वागावे लागते. असे म्हंटले जाते की कायद्यापुढे कोणीही मोठे नाही. असा एक अजब देश आहे जिथे रात्री झोपण्यापूर्वी अंघोळ (Bath) करावी लागते नाहीतर त्याची रवानगी थेट जेलमध्ये होते. बर्‍याच देशात अनेकदा … Read more

IMD Alert : आज पाऊस दणक्यात आगमन करणार, या राज्यांना गडगडाटासह मुसळधार पावसाचा इशारा

नवी दिल्ली : गेल्या अनेक दिवसांपासून उष्णतेपासून लोक हैराण झाली असून सर्वजण पाऊसाची (Rain) वाट पाहत आहेत. मात्र पावसाळा सुरु झाला असून अनेक भागांमध्ये अद्याप पाऊस झाला नाही, मात्र आज त्या सर्वांसाठी दिलासादायक (Comfortable) बातमी आहे. देशाची राजधानी दिल्ली, पश्चिम उत्तर प्रदेश आणि हरियाणासह (Delhi, western Uttar Pradesh and Haryana) सर्व राज्यांमध्ये सध्या कडक उन्हाचा … Read more

काँग्रेसला मोठा धक्का ! निवडणुकीपूर्वीच हार्दिक पटेल यांनी दिला पदाचा राजीनामा

नवी दिल्ली : पाटीदार नेते हार्दिक पटेल (Hardik Patel) यांनी पदाचा राजीनामा दिला असून काँग्रेस (Congress) पक्षाला मोठा फटका बसला आहे. कारण गुजरात विधानसभा निवडणुकीपूर्वी (Gujarat Assembly elections) पटेल यांनी घेतलेला निर्णय पक्षासाठी तोट्याचा ठरणार आहे. याबाबत हार्दिकने काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांना पत्र लिहून पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी … Read more

Trending News Today : मला सचिन तेंडूलकर, अमिताभ बच्चन झाल्यासारखं वाटलं, पंतप्रधान भारावले

नवी दिल्ली : ब्रिटनचे (Britain) पंतप्रधान बोरिस जॉन्सन (PM Boris Johnson) यांनी भारत दौऱ्यादरम्यान झालेला आनंद माध्यमांसमोर व्यक्त करत असताना अशा स्वागतामुळे सचिन तेंडूलकर (Sachin Tendulkar), अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) झाल्यासारखं वाटलं असे म्हटले आहे. गुजरातमध्ये (Gujrat) पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या समवेत पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांचे जंगी स्वागत करण्यात आले आहे, यानंतर पंतप्रधान … Read more

Trending News Today : ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन भारत दौऱ्यादरम्यान बसले जेसीबीवर, गुजरातमधील त्यांचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल

Trending News Today : ब्रिटनचे (Britain) पंतप्रधान बोरिस जॉन्सन (Boris Johnson) यांनी गुरुवारी त्यांच्या दोन दिवसांच्या भारत दौऱ्यात असे काही केले की, अचानक या घटनेचे फोटो (Photo) आणि व्हिडिओ (Video) सोशल मीडियावर (Social media) फिरू लागले. वास्तविक जॉन्सन गुरुवारी गुजरात (Gujrat) दौऱ्यावर होते. हलोल GIDC पंचमहाल येथील नवीन जेसीबी (JCB) कारखान्याला भेट देत असताना ब्रिटीश … Read more

Electric Cars News : Suzuki Motor देशात ५ वर्षात गुंतवणार $1.4 अब्ज; ई-वाहन आणि बॅटरीसाठी २ प्लांट उभारणार

Electric Cars News : देशात आता इलेक्ट्रिक कार (Electric Car) ची मागणी वाढत आहे. पेट्रोल (Petrol) डिझेल च्या (Disel) वाढत्या किमतींमुळे हळूहळू लोक ई-वाहन खरेदी करताना दिसत आहे. देशात चार्जिंग स्टेशन (Charging station) जसजसे वाढत आहेत तसाच इलेक्ट्रिक कार चा खपही वाढताना दिसत आहे. देशातील आघाडीची कार कंपनी मारुती सुझुकीची (Maruti Suzuki) मूळ कंपनी सुझुकी … Read more

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी २ वर्षांनी घेतली आईची भेट; आईसोबत पोटभर जेवलेही

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी पाच राज्यांच्या विधानसभा निवडणूक निकाल (Election Result) लागल्यानंतर आईची (Mother) भेट घेतली आहे. भाजपला (BJP) ५ पैकी ४ राज्यात विधानसभेत यश आल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी आईचा आशीर्वाद देखील घेतला आहे. भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये जल्लोषाचे वातावरण आहे. तसेच महाराष्ट्रात देखील जोरदार जल्लोष साजरा करण्यात आला. महाराष्ट्रातील … Read more