Guru Gochar 2024-25 : वर्षांनंतर तयार होत आहे कुबेर राजयोग, 2025 पर्यंत ‘या’ राशींसाठी कोट्याधीश होण्याची संधी!
Guru Gochar 2024-25 : ज्योतिषशास्त्रात, नऊ ग्रहांपैकी, देवगुरु गुरुची भूमिका अत्यंत महत्त्वाची मानली जाते. गुरु हे सुख-समृद्धी, धन-वैभव आणि आदराचे कारण मानले जाते. जेव्हा-जेव्हा गुरु आपली स्थिती बदलतो तेव्हा त्याचा प्रभाव 12 राशींवर दिसून येतो. सध्या बृहस्पति वृषभ राशीत आहे आणि मे 2025 पर्यंत तिथेच राहील. वृषभ राशीत गुरुच्या संक्रमणामुळे कुबेर राजयोग तयार झाला आहे, … Read more