नाशिकरांनो सावधान! हवामान विभागाने आज जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट तर उद्या यलो अलर्ट केला जारी

Nashik News: नाशिक- जिल्ह्यात मंगळवारी (दि. ६) गारांसह अवकाळी पावसाने हजेरी लावल्यानंतर बुधवारी (दि. ७) आणि गुरुवारी (दि. ८) साठी अनुक्रमे ऑरेंज आणि यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या इगतपुरी येथील विभागीय कृषी संशोधन केंद्राने मेघगर्जना, विजांचा कडकडाट, जोरदार वारा आणि गारपीट होण्याची शक्यता वर्तवली आहे. मंगळवारी झालेल्या वादळी पावसाने शेतकऱ्यांचे … Read more

सावधान ! महाराष्ट्रातील ‘त्या’ 27 जिल्ह्यात पडणार जोरदार पाऊस; भारतीय हवामान विभागाचा गंभीर इशारा

Maharashtra Rain Update

Maharashtra Rain Update : देशात येत्या दीड महिन्यात पावसाळ्याला सुरुवात होणार आहे. मान्सूनचे आगमन झाल्यानंतर खरीप हंगामाची तयारी सुरू होईल. पण आता खरीप हंगाम दीड महिन्यावर येऊन ठेपला असतानाच सध्या सुरू असलेला अवकाळी पाऊस शेतकऱ्यांसाठी चिंतेचा विषय ठरत आहे. उन्हाळा संपण्यासाठी मात्र एका महिन्याचा काळ राहिला आहे. परंतु राज्यात अजूनही अवकाळी पाऊसच पडत आहे. यामुळे … Read more

अहमदनगर, पुणे, नाशिक, सातारा, छत्रपती संभाजी नगर आणि ‘त्या’ जिल्ह्यात गारपीट होणार ! आयएमडीचा ऑरेंज अलर्ट

Maharashtra Rain Alert

Maharashtra Rain Alert : एप्रिल महिना जवळपास संपत आला आहे. अवघ्या चार दिवसात एप्रिल महिना संपणार असून मे महिन्याला सुरुवात होणार आहे. मात्र तरीही अवकाळी पावसाने आणि गारपिटीने विश्रांती घेतली नसल्याचे चित्र आहे. अवकाळी काढता पाय घेत नसल्याने शेतकऱ्यांची मात्र चिंता वाढत आहे. राज्यात गेल्या काही दिवसांपासून बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाला असल्याने … Read more

IMD Alert : नागरिकांनो सावधान! वादळी वाऱ्यासह ‘या’ ठिकाणी पडणार मुसळधार पाऊस, हवामान खात्याने दिला इशारा

IMD Alert : उन्हाळ्याच्या दिवस सुरु असतानाही देशातील अनेक ठिकाणी गारपिटीसह पावसाने हजेरी लावली आहे. या पावसाचा सर्वात मोठा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. अवकाळी पावसाने शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. असे असतानाही अजूनही देशातील काही भागात पाऊस पडत आहे. अशातच आता हवामान विभागाने पुन्हा एकदा पावसाचा इशारा दिला आहे. त्यामुळे जर तुम्ही घराबाहेर पडणार … Read more

अहमदनगर, पुणे, सातारा, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड आणि ‘या’ जिल्ह्यात गारपीट होणार ! IMD चा अंदाज

maharashtra rain

Maharashtra Rain : राज्यात केल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसाचे आणि गारपीटीचे थैमान आहे. अशातच मात्र राज्यात तापमानात वाढ होऊन उकाडा देखील प्रचंड वाढत आहे. त्यामुळे राज्यात नागरिकांना मिश्र हवामानाचे दर्शन होत आहे. या बदललेल्या वातावरणाचा मात्र शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फटका बसत आहे. खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे आधीच शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. यामुळे रब्बी हंगामात … Read more