शेतकर्यांना आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी राज्य शासन वचनबद्ध – पालकमंत्री हसन मुश्रीफ
अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- गावांचा सर्वांगीण विकास करण्यावर राज्य शासनाचा भर असून आपला जिल्हा हा या विकासप्रक्रियेतील महत्वाचा जिल्हा आहे. त्यामुळेच जिल्ह्याच्या विकासासाठी सर्वांचे एकत्रित प्रयत्न आवश्यक आहेत, असे प्रतिपादन राज्याचे ग्रामविकास तथा जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. शेतकरी केंद्रबिंदू मानून राज्य सरकार काम करीत असून त्यांना आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी वचनबद्ध असल्याचे … Read more