अवाजवी बिल आकारणाऱ्या खासगी रुग्णालयांचे होणार ‘असे’ काही..

अहमदनगर Live24 टीम,25 जुलै 2020 :- पालकमंत्री मुश्रीफ यांनी गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोनाच्या सद्यस्थितीचा आढावा घेतला. यावेळी उच्च व तंत्र शिक्षण राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, जि. प. अध्यक्ष राजश्री घुले, खासदार डॉ. सुजय विखे, आमदार संग्राम जगताप व नीलेश लंके, जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, जिल्हा पोलिस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी शिवराज पाटील, जिल्हा … Read more

पालकमंत्री म्हणतात, राम मंदिर बांधण्यासाठी परिस्थिती योग्य नाही

अहमदनगर Live24 टीम,24 जुलै 2020 :- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पालकमंत्री हसन मुश्रीफ अहमदनगर येथे आले होते. यावेळी त्यांनी विविध विषयांना हात घातला. यावेळी त्यांनी राम मंदिराबाबतही भाष्य केले. त्यांनी राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांनी राम मंदिरावर जे वक्तव्य केले होते त्याबाबत समर्थन करत मंदिर बांधण्यासाठी वातावरण मंगलमय नाही असे म्हटले आहे. राम मंदिराबाबत … Read more

विनामास्क फिरणार्‍यावर कडक कार्यवाही करण्याचे पालकमंत्री मुश्रीफ यांचे निर्देश

अहमदनगर Live24 टीम,24 जुलै 2020 :- जिल्ह्यातील कोरोना विषाणू संसर्ग रोखावयाचा असेल तर सर्व नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी वावरताना मास्कचा वापर करणे आणि सोशल डिस्टंन्सिंग पाळणे आवश्यक आहे. विनामास्क फिरणार्‍यावर कडक कारवाई करा, असे निर्देश राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले आहे. नागरिकांनी प्रतिबंधात्मक नियमांचे तंतोतंत पालन करावे आणि स्वताच्या आरोग्याची काळजी … Read more

पालकमंत्री हसन मुश्रीफ म्हणाले अहमदनगर जिल्ह्यात लॉकडाउन करण्याची गरज नाही !

अहमदनगर Live24 टीम,24 जुलै 2020 :- जिल्ह्यातील परिस्थिती नियंत्रणात असल्याने येथे पुन्हा लॉकडाउन करण्याची गरज नाही अशी घोषणा आढावा बैठकीनंतर पालकमंत्री यांनी केली आहे. परिस्थिती नियंत्रणात असली तरी नागरिकांनी काळजी घ्यावी व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे असे आवाहन त्यांनी केले आहे.कोरोनाची परिस्थिती हाताळण्यासाठी प्रशासन सज्ज असल्याचा निर्वाळा देत त्यांनी लॉकडाऊन लागू करण्याच्या चर्चेला पूर्णविराम … Read more

अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ क्वारंटाइन ! ‘हे’ आहे कारण !

अहमदनगर Live24 टीम,15 जुलै 2020 :- अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचे शुक्रवारपासून (दि. १७) सोमवारपर्यंत (दि. २०) हे कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर होते. मात्र ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचे या आठवड्यातील सर्व कार्यक्रम रद्द झाले आहेत. या आठवड्यात ते कुणालाही भेटणार नाहीत, असे त्‍यांच्या कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे. मंत्री मुश्रीफ यांचा … Read more

पालकमंत्र्यांची मोठी घोषणा; मिळणार ‘एवढे’कोटी

अहमदनगर Live24 टीम,15 जुलै 2020 :- आदिवासी भागातील गावांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी थेट त्या गावांना निधी देण्याची योजना राज्य शासनाने आखली आहे. यानुसार नगर जिल्ह्यातील 166 गावांना 3 कोटी 29 लाख रुपये मिळणार असून सर्वाधिक लाभ अकोले तालुक्याला मिळणार असल्याची माहिती पालकमंत्री तथा ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. या निधीतून गावांमध्ये विविध पायाभूत … Read more

सरपंचांच्या मुदतवाढीसंदर्भात पालकमंत्री मुश्रीफ यांचे महत्वाचे स्पष्टीकरण

अहमदनगर Live24 टीम ,10 जुलै 2020 :  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संगमनेर नगरपालिकेच्या सभागृहात मुश्रीफ यांनी गुरूवारी आढावा बैठक घेतली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांना हात घातला. यावेळी त्यांनी सरपंच पदाच्या मुदतवाढीसंदर्भात महत्वपूर्ण स्पष्टीकरण दिले. ते म्हणाले, मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका आता डिसेंबरपर्यंत घेणे शक्य नाही़ तसेच मुदतवाढही देता येणार नाही़ याबाबत सर्वोच्च … Read more

पालकमंत्री मुश्रीफ म्हणतात, पक्षांतराबाबत आघाडी लवकरच मार्ग काढेल

अहमदनगर Live24 टीम ,10 जुलै 2020 : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संगमनेर नगरपालिकेच्या सभागृहात मुश्रीफ यांनी गुरूवारी आढावा बैठक घेतली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांना पारनेरच्या नगरसेवकांच्या स्थित्यंतरावर प्रश्न विचारला असता ते म्हणाले, शिवसेना, राष्ट्रवादी व कॉँग्रेस या तीन पक्षांनी महाविकास आघाडी सरकारची समन्वय समिती स्थापन केली आहे. मात्र, आपल्या तीन पक्षातील लोकं आपल्या-आपल्यातच पक्षांतर करत … Read more

मंत्री म्हणाले पुन्हा लॉकडाऊनचा काहीच विषय नाही… तुम्ही आता कोरोनासोबत जगायला शिका

अहमदनगर Live24 टीम ,10 जुलै 2020 :  कोरोनाची स्थिती, त्याचे संक्रमण वाढत चालले असले तरी राज्य सरकार कुठल्याही प्रकारचा लॉकडाऊन करण्याच्या विचारात नाही. संगमनेरमध्ये जरी कोरोनाची स्थिती गंभीर असली तरी संगमनेरात पुन्हा लॉकडाऊन करण्याचा काहीच विषय येणार नाही. तुम्हीच आता कोरोनासोबत जगायला शिका, असा सल्ला पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी संगमनेरच्या जनतेला दिला. मागील काही दिवसांपासून … Read more

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढणार नाही यासाठी आरोग्याची काळजी घ्या – पालकमंत्री

अहमदनगर Live24 टीम ,9 जुलै 2020 : अहमदनगर जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्न करीत आहे. कोणत्याही परिस्थितीत हा प्रादुर्भाव वाढणार नाही, याची काळजी घेण्याची गरज आहे. सार्वजनिक ठिकाणी वावरताना नागरिकांना आरोग्याबद्दलची काळजी घेतली पाहिजे. सार्वजनिक ठिकाणी विना मास्क फिरणार्‍या आणि स्वताबरोबरच इतरांचे आरोग्याला धोका पोचविणार्‍यावर कडक कार्यवाही करा, असे निर्देश राज्याचे ग्रामविकास मंत्री … Read more

संगमनेरबाबत पालकमंत्री मुश्रीफ यांनी दिल्या ‘या’सूचना

अहमदनगर Live24 टीम ,9 जुलै 2020 : मागील काही दिवसांपासून अहमदनगरमध्ये करोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. संगमनेरमध्ये करोनाचा जणू विस्फोट झाला आहे. संगमनेरमध्ये करोना संक्रमणाचे प्रमाण लक्षणीय आहे. या संदर्भात पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी संगमनेरमध्ये आढावा बैठक घेतली. यावेळी करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्व्हे वाढविण्या सोबत टेस्ट वाढविण्याचे आदेश पालकमंत्री मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले … Read more

पालकमंत्री हसन मुश्रीफ गुरुवारी जिल्हा दौर्‍यावर

अहमदनगर Live24 टीम ,8 जुलै 2020 : राज्‍याचे ग्रामविकास मंत्री तथा अहमदनगर जिल्‍हयाचे पालकमंत्री हसन मुश्रीफ हे गुरूवार दि. 9 जुलै 2020 रोजी जिल्हा दौ-यावर येत असून त्यांचा जिल्‍हा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे. सकाळी 6-30 वाजता मुंबई येथुन संगमनेरकडे प्रयाण. सकाळी 11 वाजता संगमनेर येथे जिल्‍हाधिकारी, जिल्‍हा पोलीस अधिक्षक, जिल्‍हा आरोग्‍य अधिकारी, प्रांताधिकारी, पोलीस उपअधिक्षक, … Read more

थोरातांच्या मतदारसंघातील ‘या’ गावातील कोरोनाबाधितांचा आकडा ३८, पालकमंत्री आज देणार भेट !

अहमदनगर Live24 टीम ,8 जुलै 2020 :  संगमनेर तालुक्यातील कुरणमध्ये १० दिवसांत कोरोनाबाधितांचा आकडा ३८ वर गेली. मंगळवारी गाव सील करण्यात आले. दरम्यान, जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ आज गुरुवारी कुरणला भेट देणार आहेत. संगमनेरमध्ये बाधितांची संख्या वाढत असून संपर्कात आलेल्या नागरिकांचा शोध सुरु आहे. सोमवारी रात्रीपासून १९ जुलैपर्यंत कुरण गावातील अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील लॉकडाऊन बाबत पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचे मोठे वक्तव्य,म्हणाले …

अहमदनगर Live24 ,1 मे 2020 :-  केंद्र व राज्याच्या आदेशानुसार लॉकडाऊन तीन मे रोजी उठेल की नाही याबाबत शंका आहे. मात्र, जिल्ह्यात करोनाची विद्यमान परिस्थिती पाहता आणि नव्याने एकही करोना जिल्हा 10 मे नंतर ग्रीन झोनमध्ये येईल. मात्र नागरिकांनी स्वत:ची काळजी घ्यावी, असे आवाहन असे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. करोनावर अद्यापही लस … Read more

पालकमंत्री हसन मुश्रीफ दोन दिवसांच्या जिल्हा दौर्‍यावर

अहमदनगर Live24 , 29 एप्रिल 2020 :- महाराष्‍ट्र राज्‍याचे ग्रामविकास मंत्री तथा अहमदनगर जिल्‍हयाचे पालकमंत्री हसन मुश्रीफ हे दोन दिवसांच्या जिल्हा दौर्‍यावर येत असून त्यांचा जिल्‍हा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे. गुरूवार दि.30 एप्रिल 2020 रोजी सकाळी 11 वाजता शासकीय निवासस्‍थान, मुंबई येथुन शासकीय मोटारीने अहमदनगरकडे प्रयाण. दुपारी 3 वाजता जिल्‍हाधिकारी कार्यालय, अहमदनगर येथे आगमन … Read more

अहमदनगर जिल्ह्याचा कायापालट करणार

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले. आपल्याकडे जिल्ह्याच्या पालकमंत्र्याची जबाबदारी आहे. ही जबाबदारी पार पाडताना जे काम करायचे आहे, ते प्रामाणिकपणे करू ! पाहिजे तसा जिल्ह्याचा विकास झाला नाही. मात्र, शहरासह जिल्हा विकसीत आणि सुंदर करण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत. तसेच नगर जिल्हा विकासाच्या बाबतीत राज्यात अव्वल राहील, यासाठी प्रयत्न करू, … Read more

अहमदनगरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ गायब !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / अहमदनगर :-  जिल्ह्याच्या राजकारणात व प्रशासकीय कामकाजात पालकमंत्री राजा मानला जातो . सरकारच्या सर्व योजनांची जिल्ह्यातील अंमलबजावणी पालकमंत्र्यांशी निगडीत असते. राज्यातील नव्या महाविकास आघाडी सरकारमध्ये शिवसेना , राष्ट्रवादी व काँग्रेस या तीन प्रमुख पक्षांचा सहभाग असल्याने स्थानिक स्तरावर या तिन्ही पक्षांच्या इच्छुकांमध्ये शासकीय समित्यांवरील नियुक्तीची प्रतीक्षा आहे. पालकमंत्री नगरला आल्यावरच … Read more

पीडित आणि अन्यायग्रस्त महिलांना न्याय देण्याचे काम सखी केंद्र करेल – पालकमंत्री हसन मुश्रीफ

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- :- वन स्टॉप सेंटर अर्थात सखी केंद्राच्या माध्यमातून पीडित आणि अन्यायग्रस्त महिलांना न्याय देण्याचे काम चांगल्या पद्धतीने होईल, असा विश्वास राज्याचे ग्रामविकासमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला. अर्थात, समाजाने महिलांवर अन्याय होणार नाही. त्यांना अशा केंद्रांची आवश्यकता लागणार नाही, असे वातावरण आणि मानसिकता तयार करण्याची गरज असल्याचे … Read more