एचडीएफसी बँकेकडून 60 लाखांचे गृह कर्ज घ्यायचे असेल तर किती पगार असायला हवा ? वाचा डिटेल्स
HDFC Bank Home Loan : तुम्हीही नजीकच्या भविष्यात खाजगी क्षेत्रातील देशातील सर्वाधिक मोठ्या एचडीएफसी बँकेकडून गृह कर्ज घेण्याच्या तयारीत आहात का? अहो मग बँकेची पायरी चढण्याआधी आजची ही बातमी काळजीपूर्वक वाचा. खरंतर अलीकडे घरांच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत त्यामुळे अनेक जण गृह कर्जाला पसंती दाखवत आहेत. गृह कर्ज घेऊन घर खरेदी करणे हे वाईटही … Read more