HDFC Bank Account : तुमचेही HDFC बँकेत खाते आहे? तर मग ‘ही’ बातमी वाचाच, नाहीतर..
HDFC Bank Account : HDFC ही देशातील खूप मोठी बँक आहे. दरवर्षी या बँकेची कोट्यवधी रुपयांची उलाढाल होते. इतर बँकांपेक्षा ही बँक आपल्या ग्राहकांना जास्त व्याज देते. तसेच ही बँक मुदत ठेवींवर देखील जास्त व्याज देते. ग्राहकांच्या हितासाठी बँक अनेक प्लॅन्स घेऊन येत असते. ज्यांचा बँकेच्या ग्राहकांना फायदा होईल. त्यामुळे अनेकांचे या बँकेत खाते असते. … Read more