कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली ! कोरोनाचा नवा व्हेरिएंट आढळला
Health News : देशात गेल्या काही आठवड्यांपासून कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत आहे. त्यातच आता या विषाणूच्या नव्या उपप्रकाराचे रुग्णदेखील आढळत आहेत. केरळात कोविडच्या जेएन.१ सब-व्हेरिएंटचा एक रुग्ण आढळला आहे. अलीकडेच तामिळनाडूत देखील या उपस्वरूपाचा रुग्ण आढळला होता. केरळातील ७९ वर्षीय एका महिलेच्या नमुन्याची १८ नोव्हेंबर रोजी आरटी-पीसीआर चाचणी करण्यात आली होती. ती कोरोनाबाधित असल्याचे स्पष्ट झाले. … Read more