Mental Health Tips : या गोष्टींचे सेवन मानसिक आरोग्यासाठी फायदेशीर, नैराश्य-चिंता दूर राहते
अहमदनगर Live24 टीम, 27 डिसेंबर 2021 :- आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, शरीराचे सर्वांगिण आरोग्य राखण्यासाठी नेहमी सकस आणि पौष्टिक आहाराच्या सेवनाकडे लक्ष दिले पाहिजे. शारीरिक आणि मानसिक आरोग्य राखण्यासाठी आहार विशेष भूमिका बजावू शकतो.(Mental Health Tips) कामाच्या दबावामुळे आणि विविध सामाजिक कारणांमुळे, अलिकडच्या वर्षांत लोकांमध्ये विविध मानसिक आरोग्य समस्यांची प्रकरणे वाढली आहेत. मानसिक आरोग्य … Read more