Masala Tea : हिवाळ्यात रोज मसाला चहा पिणे चांगले आहे का? जाणून घ्या सविस्तर…

Masala Tea

Masala Tea : थंडीच्या दिवसात बरेच लोक चहा पितात. पण तुम्ही या दिवसात साधा चहा न पिता मसाला चहाचे सेवन केले तर ते तुमच्यासाठी अधिक फायदेशीर ठरेल. खरे तर मसाला चहा बनवण्यासाठी वेलची, लवंग, काळी मिरी, आले असे सर्व मसाले वापरले जातात. या मसाल्यांचा स्वभाव उष्ण असतो, जो शरीराला उबदार ठेवण्यास मदत करतो. पण हिवाळ्यात … Read more

Turmeric Water : हिवाळ्यात हळदीचे पाणी किती फायदेशीर? जाणून घ्या…

Turmeric Water

Turmeric Water : हिवाळा सुरु झाला आहे, या मोसमात रोगप्रतिकारक शक्ती मजबूत नसल्यास आपण लवकर आजारी पडतो, म्हणूनच या मोसमात आहाराची विशेष काळजी घेणे फार गरजेचे आहे. मौसमी आजारांपासून दूर राहण्यासाठी आणि रोगप्रतिकारशक्ती मजबूत करण्यासाठी बाजारात अनेक गोष्टी उपलब्ध आहेत. पण कधी कधी या औषधांचा आरोग्यावर वाईट परिणाम होतो. आरोग्यावर कोणताही वाईट परिणाम होऊ नये … Read more

Health Benefits of Cinnamon : आरोग्यासाठी वरदान आहे दालचिनी, अशा प्रकारे करा सेवन !

Health Benefits of Cinnamon

Health Benefits of Cinnamon : भारतातील प्रत्येक घरात मसाल्याच्या डब्यात दालचिनी सापडतेच, दालचिनी ही पदार्थांची चव वाढवण्यासाठी वापली जाते. पण तुम्हाला माहिती आहे का? अन्नपदार्थांची चव वाढवण्यासोबतच दालचिनी आपल्या आरोग्यासाठी देखील खूप फायदेशीर आहे. होय, आजच्या या लेखात आपण याच्याच फायद्यांबद्दल जाणून घेणार आहोत. दालचिनीमध्ये अँटिऑक्सिडंट, अँटीफंगल आणि अँटीबॅक्टेरियल यांसारखे अनेक गुणधर्म आढळतात. जे शरीरातील … Read more

Benefits of eating spinach : हिवाळ्याच्या दिवसात पालक वरदानच, आजच बनवा आहाराचा भाग

Benefits of eating spinach

Benefits of eating spinach : हिवाळ्याचा हंगाम सुरू झाला आहे. हळू-हळू वातावरण थंड होत चालले आहे. हिवाळ्याच्या दिवसात रोगप्रतिकारक कमकुवत असल्यामुळे लवकर आजारी पडतो. म्हणूनच या मोसमात आहाराची विशेष काळजी घेणे फार गरजेचे आहे. आजच्या या लेखात आम्ही तुम्हाला अशा एका सुपरफूड बद्दल सांगणार आहोत, ज्याचा आहारात समावेश केल्यास हिवाळ्यात तुमची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होईल, … Read more

Honey Benefits : मध खाण्याची योग्य पद्धत कोणती?, जाणून घ्या…

Honey Benefits

Honey Benefits : मध हे आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर मानले जाते. मध औषधी गुणधर्मांची समृद्ध आहे. आयुर्वेदात मधाचा वापर अनेक गंभीर समस्यांवर औषध म्हणून केला जातो. मधामध्ये असलेले गुणधर्म शरीराला संसर्ग, सर्दी आणि खोकल्यापासून वाचवण्यास मदत करतात तसेच रोगप्रतिकारशक्ती वाढवतात. याशिवाय मधामध्ये असलेले गुणधर्म त्वचा आणि केसांसाठीही खूप फायदेशीर आहेत. मधामध्ये नैसर्गिक गोडवा असतो, याचे … Read more

 Health Benefits of Tomatoes : आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे टोमॅटो, अनेक आजारांपासून मिळेल मुक्ती !

Health Benefits of Tomatoes

 Health Benefits of Tomatoes : आजच्या या धावपळीच्या युगात आरोग्याची विशेष काळजी घेणे फार गरजेचे आहे. सध्या खराब जीवनशैली आणि खराब आहारामुळे सध्या अनेक आजार होत आहेत, अशास्थितीत आरोग्य कसे चांगले ठेवायचे हे आपल्या हातात आहे. आपण आरोग्याची नीट काळजी घेतली नाही तर, आपल्याला अनेक समस्यांना समोरे जावे लागू शकते. अशा परिस्थितीत स्वत:ला निरोगी ठेवण्यासाठी … Read more

Sweet Potatoes : हिवाळ्यात ‘रताळे’ खाणे अतिशय गुणकारी, मोसमी आजारांपासून राहाल दूर…

Health Benefits of Sweet Potatoes

Health Benefits of Sweet Potatoes : हिवाळा सुरू झाला आहे. हळू-हळू थंडी जाणवू लागली आहे. अशातच या मोसमात आरोग्याची विशेष काळजी घेण्याची गरज असते. कारण या मोसमात आजपण लवकर येते. म्हणूनच या मोसमात आरोग्याची जास्त काळजी घेणे फार गरजेचे असते. या ऋतूत ताप, खोकला, सर्दी अशा अनेक समस्या उद्भवतात. म्हणूनच या ऋतूमध्ये शरीराची रोगप्रतिकारक शक्ती … Read more

Winter superfoods : बदलत्या ऋतूंमध्ये निरोगी राहण्यासाठी आहारात करा ‘या’ 5 सुपरफूडचा समावेश !

winter superfoods

Winter superfoods : हिवाळ्याला सुरुवात झाली आहे. हळू-हळू वातावरणातील थंडी देखील वाढत आहे. अशास्थितीत आरोग्याची विशेष काळजी घेणे फार गरजेचे आहे. कारण या दिवसात लोक लवकर आजारी पडू लागतात. म्हणूनच आपण आहारात अशाकाही पदार्थांचा समावेश केला पाहिजे, ज्यामुळे थंडीमध्ये आपले शरीर उबदार राहील आणि आपण लवकर आजारी देखील पडणार नाही. बदलत्या ऋतूमध्ये आपण आपल्या आहारात … Read more

Weight loss : वजन कमी करण्यासाठी दुग्धजन्य पदार्थ खूपच फायदेशीर; अशा प्रकारे करा सेवन !

Weight loss

Weight loss : डेस्क जॉबमुळे सध्या लठ्ठपणा ही सर्वात मोठी आणि सामान्य समस्या बनली आहे. अशातच बरेच लोक वजन कमी करण्यासाठी, जिममध्ये तासनतास घाम गाळतात आणि विविध आहार देखील फॉलो करतात. पण एवढं सगळं करूनही फरक जाणवत नाही. अशातच काही लोक वजन कमी करण्यासाठी दुग्धजन्य पदार्थांचे सेवन पूर्णपणे बंद करतात. पण असे केल्यास तुमची हाडे … Read more

Mistakes to Avoid After Eating : जेवल्यानंतर करू नका ‘या’ चुका, शरीराला पोहोचू शकते हानी !

Mistakes to Avoid After Eating

Mistakes to Avoid After Eating : अनेकांना जेवल्यानंतर पचनसंस्थेशी संबंधित विविध समस्या उद्भवू लागतात. यामुळे बरेच जण जेवण टाळू लागतात. पण असे केल्यास आरोग्याला हानी पोहचू शकते, किंवा आरोग्य बिघडू शकते. जर तुम्हाला खाल्ल्यानंतर अपचन, फुगणे, गॅस, बद्धकोष्ठता आणि आंबट ढेकर येणे यासारख्या समस्यांना सामोरे जावे लागत असेल, तर तुम्ही जेवल्या नंतर काही चुका टाळल्या … Read more

Health Tips : तुमच्याकडून नकळत होत आहेत का ‘या’ चुका?, आरोग्यावर होऊ शकतो नकारात्मक परिणाम !

Health Tips

Health Tips : आपल्या आरोग्याबाबत आपण नकळत काही चुका करतो, ज्याचा थेट परिणाम आपल्या आरोग्यावर होतो. तुम्ही रोज जे पदार्थ खाता ते आरोग्यासाठी फायदेशीर असतील असे नाही, तुम्ही आहारात अशा पदार्थांचा समावेश केला पाहिजे जे तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर असतील. कोणत्याही गोष्टीचे जास्त सेवन करणे किंवा चुकीच्या पद्धतीने सेवन करणे आपल्या आरोग्यासाठी महागात पडू शकते, म्हणूनच … Read more

Health Benefits Of Okra Water : महिलांसाठी भेंडीचे पाणी वरदानच, फायदे इतके की जाणून व्हाल चकित !

Health Benefits Of Okra Water

Health Benefits Of Okra Water : आयुर्वेदात असे अनेक उपाय आहेत, ज्याचा वापर करून आपण अनेक आजारांवर मात करू शकतो. अशातच भेंडी देखील आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानली जाते. भेंडी मध्ये असलेले व्हिटॅमिन्स, मिनरल्स, आयर्न, फायबर यांसारखे गुणधर्म अनेक आजारांपासून संरक्षण करतात आणि शरीरातील रक्ताची कमतरता भरून काढतात, त्यामुळे अ‍ॅनिमियाची समस्या देखील दूर होते. याचे … Read more

Benefits of Lemon Water : हाय बीपीची समस्या असल्यास प्या लिंबू पाणी; जाणून घ्या फायदे !

Benefits of Lemon Water

Benefits of Lemon Water : खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींनमुळे आजकाल लठ्ठपणाच्या समस्या वेगाने वाढत आहेत. लठ्ठपणामुळे बऱ्याच जणांना अनेक आरोग्य समस्यांचा सामना करावा लागतो. लठ्ठपणामुळे बऱ्याच जणांना कोलेस्ट्रॉल, उच्च रक्तदाब आणि मधुमेह यांसारख्या समस्यांचाही समान करावा लागतो. हाय बीपीमध्ये (उच्च रक्तदाब) कधी-कधी हृदयविकाराचाही धोका वाढू शकतो. बीपीची समस्या कमी करण्यासाठी तुम्हाला तुमच्या आहारात बदल करण्याचा सल्ला … Read more

Health Benefits Of Beetroot : आरोग्यासाठी वरदानापेक्षा कमी नाही बीटरूटचे सेवन, जाणून घ्या फायदे !

Health Benefits Of Beetroot

Health Benefits Of Beetroot : शरीर निरोगी ठेवण्यासाठी बीटरूट खूप फायदेशीर मानले जाते. बीटरूटचे सेवन अनेक समस्यांपासून अराम देते. बीटरूटमध्ये व्हिटॅमिन बी1, बी2, सी, सोडियम, पोटॅशियम, क्लोरीन, आयोडीन, लोह, फॉस्फरस, कॅल्शियम, सल्फर यांसारखे रासायनिक घटक आढळतात. जे आरोग्यासाठी खूपच फायदेशीर मानले जाते. याच्या सेवनाने रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते आणि आपण कमी आजारी पडतो. बीटरूटचे सेवन … Read more

Health Benefits of Anjeer : अनेक आजारांवर एकच उपाय, जाणून घ्या अंजिर खाण्याचे चमत्कारिक फायदे !

Health Benefits of Anjeer

Health Benefits of Anjeer : आजच्या धावपळीच्या जीवनात आरोग्याची काळजी घेणे हे एक आव्हान बनले आहे. अनेकांना खराब जीवनशैलीमळे वेगवगेळ्या प्रकारच्या अरोग्य समस्यांचा समान करावा लागत आहे, खराब जीवनशैलीमळे अनेकांना ब्लड प्रेशर, मधुमेह, यांसारख्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे, अशातच तुम्ही तुमच्या आहाराची योग्य काळजी घेतली पाहिजे, जेणेकरून तुम्ही अशा समस्यांपासून स्वतःला लांब ठेवू शकाल. … Read more

High cholesterol : शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल वाढल्याने होऊ शकतात हे गंभीर आजार, करू नका दुर्लक्ष !

High cholesterol

High cholesterol : आजकाल खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी आणि खराब जीवनशैलीमुळे अनेक आजार होत आहेत. त्यापैकी एक म्हणजे कोलेस्ट्रॉलची समस्या. योग्य आहार न घेतल्यामुळे ही समस्या जाणवते. म्हणूनच खाण्यापिण्याच्या गोष्टींकडे विशेष लक्ष देणे फार महत्वाचे आहे. शरीरात दोन प्रकारचे कोलेस्टेरॉल आढळतात, एक चांगले कोलेस्ट्रॉल आणि दुसरे वाईट कोलेस्ट्रॉल. जिथे चांगले कोलेस्ट्रॉल तुमच्या शरीराला आजारांपासून आराम देते. … Read more

Vitamin D : शरीरातील व्हिटॅमिन डीची कमतरता दूर करण्यासाठी आहारात करा ‘या’ पदार्थांचा समावेश !

Vitamin D

Vitamin D : शरीर निरोगी ठेवण्यासाठी योग्य आहार घेणे फार महत्वाचे आहे. अशातच आपल्या शरीरात व्हिटॅमिन डी देखील खूप महत्वाचे असते. निरोगी आरोग्यासाठी व्हिटॅमिन डी खूप आवश्यक आहे. रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी हे खूप महत्वाचे आहे. व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे विषाणू, सामान्य रोग आणि अगदी हाडांच्या समस्यांबद्दलची संवेदनशीलता वाढू शकते. व्हिटॅमिन डीच्या नैसर्गिक स्त्रोतांमध्ये सूर्यप्रकाशाचा समावेश होतो. … Read more

Benefits Of Mustard Seeds : मसाल्याच्या डब्यात आढळणारी छोटीशी मोहरी आरोग्यासाठी आहे वरदान ! वाचा फायदे…

Benefits Of Mustard Seeds

Amazing Benefits Of Mustard Seeds : भारतातील प्रत्येक घरात मसाल्याच्या डब्यात आढळणारी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे मोहरी. मोहरीचे नाव घेताच फोडणीची आठवण येते. मोहरीचा वापर हा प्रत्येक भाज्यांना फोडणी देण्यासाठी केला जातो. मोहरी नेहमी जिऱ्यासोबत वापरली जाते, पण तुम्ही कधी विचार केला आहे का? या मोहरीचा आपल्या शरिरावर काय परिणाम होतो. किंवा त्याचे आपल्याला काय … Read more