Winter diet : हिवाळ्यात होणाऱ्या आजारांपासून लांब राहण्यासाठी आहारात करा ‘या’ पदार्थांचा समावेश !
Winter diet : हळू-हळू थंडी वाढू लागली आहे. हिवाळ्याच्या दिवसात आरोग्याची विशेष काळजी घेणे फार महत्वाचे आहे. कारण, यादिवसांत रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत असते, त्यामुळे आपण लवकर आजरी पडतो, म्हणूनच या काळात अशा पदार्थांचे सेवन केले पाहिजे जे तुम्हाला निरोगी ठेवण्यास मदत करतील तसेच रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करतील. हिवाळ्यात मोठ्या प्रमाणात सर्दी, ताप, खोकला आदी समस्या … Read more