IMD Rain Alert : पुन्हा धो धो कोसळणार! पुढील एक आठवडा कोसळणार मुसळधार पाऊस, जाणून घ्या IMDचे ताजे अपडेट
IMD Rain Alert : देशातील अनेक राज्यांमधील हवामान बदल झाला आहे. त्यामुळे अनेक भागात सध्या अवकाळी पावसाचा कहर पाहायला मिळत आहे. तसेच अजूनही अवकाळी पावसाचे संकट कायम असल्याचे हवामान खात्याच्या अंदाजावरून दिसून येत आहे. आता पुन्हा एकदा देशातील अनेक राज्यांमध्ये भारतीय हवामान खात्याकडून मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे टेन्शन आणखी वाढले आहे. … Read more