अहमदनगरकरांसाठी महत्त्वाची बातमी; कोणी मुलींची छेड काढली तर ‘या’ मोबाईल नंबरवर संपर्क साधा, पोलीस प्रशासनाचे आवाहन
Ahmednagar Police News : भारतीय संस्कृतीत महिलांना देवीचा दर्जा देण्यात आला आहे. मात्र असे असले तरी समाजात असेही अनेक लोक असतात जे महिलांना नाहक त्रास देतात, त्यांची छेड काढत असतात. दरम्यान आता अहमदनगर शहरातून या संदर्भात एक मोठी माहिती हाती आली आहे. शहरात महिला व मुलींना त्रास देणाऱ्या रोडरोमिओचा कोतवाली पोलिसांनी बंदोबस्त करण्याचा निर्णय घेतला … Read more