High Blood Sugar : शरीरातील ‘हे’ 6 अवयव देतात मधुमेहाचे संकेत, वेळीच ओळखा अन्यथा होईल मोठे नुकसान; जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला
High Blood Sugar : आज आम्ही तुम्हाला मधुमेहाच्या आजाराबद्दल सांगणार आहे. हा आपल्या आहार आणि जीवनशैलीशी निगडीत आजार आहे, त्यामुळे त्यावर काही प्रमाणात नियंत्रण ठेवता येते. मधुमेहाची सुरुवातीची कोणतीही गंभीर लक्षणे दिसत नसली तरी अनेक लहान-लहान लक्षणे आपल्याला दिसतात. अनेक वेळा लोक या चिन्हांना सामान्य मानून दुर्लक्ष करतात. ज्या प्रकारे आपल्याला शरीरातून इतर रोगांचे सिग्नल … Read more