High BP : उच्च रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी आहारात करा ‘या’ पदार्थांचा समावेश !
High BP : सध्याची खराब जीवनशैली अनेक आजारांना आमंत्रण देत आहे. खराब आहार आणि खराब जीवनशैलीमुळे अनेक आजार जडत आहेत. यामध्ये कोलेस्ट्रॉल आणि उच्च रक्तदाब यांसारख्या समस्या मोठ्या प्रमाणात जाणवत आहेत. यामुळे लोक मोठ्या प्रमाणात त्रस्त आहेत. सध्या उच्च रक्तदाबाची समस्या सामान्य होत आहे. जे लोकांसाठी धोकादायक ठरू शकते. अशा परिस्थितीत, शक्य तितक्या लवकर त्यावर नियंत्रण … Read more