हिवरेबाजारने उचलले आणखी एक पाऊल

अहमदनगर Live24 टीम, 02 मे 2022 Ahmednagar News : दारूबंदी, कुऱ्हाडबंदी आणि चराईबंदी या त्रिसुत्रीचा अवलंब करून आदर्श गाव बनलेल्या हिवरेबाजारने आता आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे. गावाने जोपासलेल्या वनसंपत्तीचा ऱ्हास होऊ नये, यासाठी माती, वाळू आणि आणि गौण खनिजाच्या वाहतुकीसंबंधी गावाने धोरण आखले आहे. अशी वाहतूक करण्यासाठी गावात अवजड डंपर आणण्यास बंदी करण्यात … Read more

तंटामुक्तीत राजकारण, हिवरे बाजारमध्ये घेतला हा निर्णय

अहमदनगर Live24 टीम, 02 मे 2022 Ahmednagar News : गेल्या ३० वर्षांपासून आदर्शगाव हिवरे बाजारमध्ये शेती आणि शिवारासंबंधीचे वाद आणि त्यावरून निर्माण होणारे तंटे गावातच मिटविण्यात येत होते. मात्र, यावेळी ग्रामपंचायतीची निवडणूक झाल्याने अन्य गावांप्रमाणेच तेथील वातावरण बदलले आहे. त्यामुळे यापुढे कोणतेही तंटे तंटामुक्ती समितीसमोर थेट न आणता आधी पोलिस ठाण्यात नोंदविण्याचा निर्णय घेण्यात आला … Read more

अहमदनगर ब्रेकींग: चार चोरट्यांशी झटापट; दरवाजा तोडून पावणे दोन लाख लुटले

अहमदनगर Live24 टीम, 12 डिसेंबर 2021 :- चार चोरट्यांनी धाडसी चोरी करत कटावणीच्या सहाय्याने दरवाजा तोडून घरातील सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा एक लाख 79 हजार 500 रुपयांचा ऐवज लुटला. वाळूंज  (ता. नगर) शिवारात काल रात्री दोन वाजता ही घटना घडली. बन्सी लक्ष्मण ठाणगे (वय 60 रा. हिवरे बाजार हल्ली रा. वाळुंज) यांच्या घरावर … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील एक गाव जिथे सर्व नागरिकांनी घेतलीय कोरोनाची लस…

अहमदनगर Live24 टीम, 05 ऑक्टोबर 2021 :- आदर्श गाव हिवरे बाजार येथे दिनांक ५ ऑक्टोबर २०२१ रोजी लसीकरणाचा नववा टप्पा पूर्ण होऊन आज हिवरे बाजार गावाचे कोविड -१९ लसीकरण १०० टक्के पूर्ण झाले. (A village in where all citizens have been vaccinated) एक गाव जिथे सर्व नागरिकांनी घेतलीय कोरोनाची लस मतदार यादीनुसार हिवरे बाजार मधील … Read more