सर्वसामान्य ग्राहकांसाठी खुशखबर! घर खरेदीचे स्वप्न आता स्वस्तात होईल पूर्ण, ‘या’ बँका देत आहेत सर्वात स्वस्त Home Loan !
Home Loan News : गेल्या काही वर्षांमध्ये घरांच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. आपल्यापैकी अनेकांचे स्वतःचे एक हक्काचे घर असावे असे स्वप्न असेल. पण घरांच्या वाढलेल्या किमती या सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेल्या आहेत. यामुळे सर्वसामान्य जनता घर खरेदीचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी होम लोन चा पर्याय स्वीकारतांना दिसत आहे. विशेष म्हणजे रिअल इस्टेट क्षेत्रातील जाणकार लोक देखील … Read more