नवीन कार खरेदी करू इच्छिणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! ‘या’ कारच्या खरेदीवर मिळणार तब्बल 90 हजाराचा डिस्काउंट, वाचा सविस्तर
Honda Car Discount Offer : नवीन कार खरेदी करू इच्छिणाऱ्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. विशेषता ज्यांना सेडान कार खरेदी करायची असेल त्यांच्यासाठी ही बातमी खूपच खास राहणार आहे. खरे तर भारतीय ग्राहकांमध्ये गेल्या काही वर्षांपासून एसयूव्ही कारची डिमांड वाढली आहे. तरुण वर्गात एसयुव्ही कारची मोठी क्रेझ आहे. मात्र असे असले तरी आजही … Read more