Cars Discount Offers : कार खरेदीची सुवर्णसंधी ! ‘इतक्या’ स्वस्तात घरी आणा ‘ह्या’ जबरदस्त कार्स ; होणार हजारोंची बचत

Cars Discount Offers :  तुम्ही देखील या महिन्यात (डिसेंबर 2022) मध्ये नवीन कार खरेदीचा विचार करत असाल तर आम्ही तुम्हाला सांगतो ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सध्या होंडा आपल्या काही जबरदस्त कार्सवर भन्नाट डिस्काउंट ऑफर्स देत आहे.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

या ऑफर्सचा लाभ घेत तुम्ही नवीन कार खरेदीवर हजारो रुपयांची सहज बचत करू शकतात. तुमच्या माहितीसाठी आम्ही तुम्हाला सांगतो होंडा कंपनी आपल्या ग्राहकांना Honda City 5th Gen,Honda Amaze आणि Honda WR-V या सारख्या दमदार कार्सवर मोठी सूट देत आहे. चला तर जाणून घ्या तुम्ही नवीन कार खरेदीवर कशी हजारो रुपयांची बचत करू शकतात.

Honda City 5th Gen

Advertisement

5th जनरेशनच्या Honda City कारवर डिसेंबरमध्ये कमाल 72,145 रुपयांपर्यंत सूट मिळत आहे. यामध्ये 30,000 रुपयांपर्यंत रोख सूट किंवा 32,145 रुपयांच्या FOC अॅक्सेसरीजचा पर्याय दिला जात आहे. यासोबतच लॉयल्टी बोनसवर 5,000 रुपयांपर्यंत आणि कार एक्सचेंजवर 7,000 रुपयांपर्यंत सूट दिली जात आहे. कॉर्पोरेट डिस्काउंटसाठी 8,000 रुपयांपर्यंत सूट दिली जात आहे. यामध्ये कार एक्सचेंज डिस्काउंट म्हणून 20,000 रुपये दिले जात आहेत.

Honda WR-V

Advertisement

Honda WR-V ही कंपनीची सर्वात सवलतीची कार आहे. तुम्ही त्याच्या खरेदीवर कमाल रु.72,340 वाचवू शकता. यामध्ये फ्री अॅक्सेसरीजसाठी 30,000 रुपये किंवा 35,340 रुपयांची कॅश डिस्काउंट दिली जात आहे. एक्सचेंज बोनसवर 20,000 रुपये, लॉयल्टी बोनससाठी 5,000 रुपये आणि एक्सचेंजवर 7,000 रुपये दिले जात आहेत. याशिवाय यामध्ये 5,000 रुपयांची कॉर्पोरेट सूटही उपलब्ध आहे.

Honda Amaze

वर्षअखेरीची ऑफर म्हणून Honda च्या नवीन Amaze कारवर एकूण 43,144 रुपये वाचवण्याची संधी आहे. 10,000 रुपयांची रोख सूट किंवा 12,144 रुपयांची अॅक्सेसरीज सूट आहे. याशिवाय, 5,000 रुपयांचा ग्राहक लॉयल्टी बोनस आणि 6,000 रुपयांची कॉर्पोरेट सूट आहे. त्याच वेळी, कारच्या एक्सचेंजवर 20,000 रुपयांपर्यंत सूट मिळू शकते.

Advertisement

हे पण वाचा :-  IMD Alert :  बाबो ! पुढील 5 दिवस ‘या’ 12 राज्यांमध्ये पावसाचा कहर ; जाणून घ्या लेटेस्ट अपडेट्स

Advertisement