House Construction : घर बांधणाऱ्यांसाठी धक्का देणारी बातमी ! सिमेंटनंतर ‘या’ वस्तूच्या दरात प्रचंड वाढ
House Construction : स्वत:च सुंदर घर असाव हे प्रत्येकाच स्वप्न असत. पण घराचं हे स्वप्न आता महाग होऊ लागलं आहे. लग्न पाहावं करून, घर पाहावं बांधून अशी एक म्हण आहे. ही म्हण आता मात्र तंतोतंत लागू होतेय. त्याच कारण असं हे की, बांधकामासाठी लागणारे साहित्य भरमसाठ महाग झाले आहे. सिमेंटपाठोपाठ आता घरबांधणीसाठी लागणाऱ्या सळईच्या दरात … Read more