PM Kisan : शेतकऱ्यांना लवकरच मिळणार गुड न्युज ! ‘या’ दिवशी खात्यात जमा होणार ‘इतके’ पैसे

PM Kisan : आजकाल देशभरातील शेतकरी (farmers) पीएम किसान योजनेची (PM Kisan Yojana) वाट पाहत आहेत. या योजनेअंतर्गत केंद्र सरकार (central government) दरवर्षी शेतकऱ्यांना (farmers) तीन हप्त्यांमध्ये दोन हजार रुपये देते. पहिला हप्ता 1 एप्रिल ते 31 जुलै दरम्यान जमा केला जातो. आता दुसऱ्या हप्त्याची प्रतीक्षा आहे. पीएम किसान योजनेअंतर्गत दिला जाणारा हा 12वा हप्ता … Read more