Hyundai Creta Electric ने बाजारात घातला धुमाकूळ !

hyundai creta electric

भारतीय बाजारपेठेत Hyundai च्या गाड्यांना नेहमीच उत्तम प्रतिसाद मिळतो. मात्र, जानेवारी 2025 मध्ये Hyundai च्या सर्वाधिक विक्री होणाऱ्या गाड्यांची यादी पाहून तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल. विशेषतः Hyundai Creta Electric ने ग्राहकांमध्ये प्रचंड लोकप्रियता मिळवली असून, गेल्या महिन्यात सर्वाधिक विक्री होणारी SUV ठरली आहे. Hyundai कंपनी 2025 च्या सुरुवातीपासूनच चर्चेत आहे. नवीन वर्षाच्या मुहूर्तावर कंपनीने आपल्या … Read more

Hyundai India : काय सांगता…! Hyundai च्या ‘या’ जबरदस्त SUV वर मिळत 2 लाखांची सूट, आजच करा बुक!

Hyundai India

Hyundai India : Hyundai Motor India ने या महिन्यात आपल्या वेगवेळ्या मॉडेल्सवर बंपर डिस्काउंट ऑफर केला आहे. कंपनी आपल्या कार्सवर जवळ-जवळ 2 लाखांपर्यंत डिस्काउंट देत आहे. जर तुम्ही सध्या कार घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही डील उत्तम ठरेल. कंपनी सध्या कोणत्या मॉडेल्सवर डिस्काउंट देत आहे पाहूया… कंपनी मार्च महिन्यात सर्व मॉडेल्सवर मोठ्या प्रमाणात … Read more

Tata Punch : टाटा पंचला टक्कर देण्यासाठी ‘Hyundai’ आणत आहे नवीन छोटी SUV, जाणून फीचर्स

Tata Punch

Tata Punch : टाटा पंचशी स्पर्धा करण्यासाठी Hyundai India नवीन सबकॉम्पॅक्ट SUV लाँच करू शकते. एका नवीन मीडिया रिपोर्टनुसार, Hyundai भारतीय बाजारपेठेसाठी ही नवीन एंट्री-लेव्हल SUV तयार करण्याच्या अंतिम टप्प्यात आहे. ही SUV 2023 च्या मध्यात म्हणजेच सणासुदीच्या आसपास लॉन्च होण्याची अपेक्षा आहे. या प्रकल्पाला Hyundai Ai3 CUV (कॉम्पॅक्ट युटिलिटी व्हेईकल) असेही म्हंटले जात आहे. … Read more

Hyundai Diwali Offers : हुंडईच्या या कारवर मिळतेय 1 लाख रुपयांपर्यंतची बंपर सूट; जाणून घ्या ऑफरविषयी

Hyundai Diwali Offers : देशात सध्या सणासुदीचे दिवस सुरु झाले आहेत. दिवाळी (Diwali) काही दिवस राहिली आहे. या दिवाळीच्या शुभमुहूर्तावर अनेक ठिकाणी ऑफर्स (Offers) लागल्या आहेत. तसेच ऑटोमोबाईल (Automobile) क्षेत्रामध्येही गाड्यांवर बंपर सूट दिली जात आहे. Hyundai India ने सध्याच्या सणासुदीच्या हंगामासाठी निवडक मॉडेल्सवर खास दिवाळी ऑफर आणली आहे. या दिवाळीत Hyundai Aura, Grand i20 … Read more

‘Hyundai’ची नवी स्पोर्टी कार भारतात लाँच, किंमत 12.16 लाख रुपयांपासून सुरू, जाणून घ्या वैशिष्ट्ये

Hyundai (1)

Hyundai : Hyundai India ने आपली स्पोर्टी कॉम्पॅक्ट SUV Hyundai Venue N-Line भारतात लॉन्च केली आहे. नवीन व्हेन्यू एन-लाइन दिल्लीच्या एक्स-शोरूममध्ये 12.16 लाख रुपयांच्या किंमतीला लॉन्च करण्यात आली आहे. हे N6 आणि N8 या दोन प्रकारांमध्ये ऑफर केले आहे. N6 प्रकाराची किंमत 12.16 लाख रुपये आहे तर N8 ची किंमत 13.15 लाख रुपये निश्चित करण्यात … Read more

Hyundai Tucson 2022 Price : हुंदाईची दमदार SUV अखेर झाली लॉन्च ! किंमत आहे फक्त..

Hyundai Tucson 2022 Price powerful SUV has finally been launched

Hyundai Tucson 2022 Price :   Hyundai India ने बुधवारी देशात फोर्थ जनरेशन (fourth generation) Tucson SUV लाँच केली आहे, ज्याची प्रारंभिक एक्स-शोरूम किंमत रु. 27.69 लाख आहे. new generation Hyundai Tucson ADAS (Advanced Driver- Assistance System) सह मूलतः आक्रमक डिझाइन आणि अनेक नवीन प्रगत फीचर्ससह येते. भारतीय बाजारपेठेत, 2022 Hyundai Tucson ची स्पर्धा जीप कंपास … Read more

Hyundai Grand i10 Nios टर्बो-पेट्रोल व्हेरिएंट बंद, मोठे अपडेट आले समोर…

Hyundai

Hyundai : दक्षिण कोरियाची कार निर्माता कंपनी Hyundai India ने आपल्या स्वस्त हॅचबॅक Hyundai Grand i10 Nios च्या व्हेरियंट लाइन-अपमध्ये मोठे बदल केले आहेत. हॅचबॅकच्या CNG श्रेणीमध्ये टॉप-स्पेक प्रकार सादर करण्याची कंपनीची योजना या महिन्याच्या सुरुवातीला उघड झाली होती, ज्याला Hyundai Grand i10 Neos Asta CNG म्हटले जाईल. आता याबाबत ताजी माहिती समोर येत आहे … Read more

Electric Cars News : मजबूत फिचर्ससह Hyundai भारतात लॉन्च करणार Ionic 5 इलेक्ट्रिक कार

Electric Cars News : Hyundai India लवकरच बाजारात आपली नवीन प्रीमियम इलेक्ट्रिक कार (Premium electric car) लॉन्च (Launch) करणार आहे, ज्याचे नाव Ionic 5 आहे. किंमत स्पर्धात्मक ठेवण्यासाठी, Hyundai कार पूर्णपणे आयात करणार नाही, परंतु लवकरच भारतात तिचे असेंबल करण्यास सुरुवात करेल. कंपनी २०२२ मध्ये Ionic 5 इलेक्ट्रिक लाँच करणार आहे, जरी २०२३ पासून ग्राहकांना … Read more